ETV Bharat / state

28 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाविरुद्ध धुळ्यात गुन्हा दाखल - Dhule rape News

28 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध ठेवून तसेच तिच्या वडिलांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. नामदेव वसंत आव्हाड (रा. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 10, 2019, 1:23 PM IST

धुळे - 28 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध ठेवून तसेच तिच्या वडिलांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिकच्या तरुणासह त्याच्या कुटुंबियांविरुध्द धुळ्यामध्ये बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नामदेव वसंत आव्हाड (रा. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. नामदेव याने एकदा लग्न झालेले आहे. मात्र, त्याने ही माहिती लपवून ठेवत पीडित तरुणीची आणि तिच्या कुटुंबियांची फसवणूक केली.

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात संततधार; गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

नामदेव आव्हाड याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी नाशिक, अमळनेर, जेजुरी, धुळे येथे तरुणीशी शारीरीक संबंध ठेवले. तिच्या सोबतचे फोटो मोबाईलवरुन प्रसिध्द करुन तिची व कुटुंबाची बदनामी केली. नामदेवच्या कुटुंबियांनी संगनमत करुन तरुणीच्या वडिलांकडून 4 लाख रुपये घेतले.
28 वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन नामदेव वसंत आव्हाड, वसंत गणपत आव्हाड, मंदाबाई वसंत आव्हाड, नवनाथ वसंत आव्हाड, मनिषा नवनाथ आव्हाड यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro: धुळ्यातील 28 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध ठेवून तसेच तिच्या वडीलांकडून 4 लाख रुपये उकळून फसवणुक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी नाशिकच्या तरुणासह त्याच्या कुटूबियांविरुध्द धुळ्यात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Body:नाशिक येथील नामदेव वसंत आव्हाड याने पहिले लग्न झालेले असतांना ती माहिती लपवून ठेवली व खोटी माहिती देवून तरुणीची आणि तिच्या कुटूंबियांची फसवणुक केली. नामदेवच्या आई बापासह कुंटूबीयांनी संगनमत करुन मुलीच्या वडीलांकडून 4 लाख रुपये घेतले. तसेच नामदेव आव्हाड याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी नाशिक, अमळनेर, जेजुरी, धुळे येथे तरुणीशी शारीरीक संबंध केले. तिच्या सोबतचे फोटो मोबाईलवरुन प्रसिध्द करुन तिची व कुटुंबाची बदनामी केली. जाब विचारल्यावर उलट शिवीगाळ करुन धमकावले. ईच्छा नसतांना वेळोवेळी फोनवर संपर्क साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, विनयभंग केला. यावरुन नामदेव वसंत आव्हाड, वसंत गणपत आव्हाड, सौ.मंदाबाई वसंत आव्हाड, नवनाथ वसंत आव्हाड, सौ.मनिषा नवनाथ आव्हाड सर्व रा.चंद्रभागा निवास प्रियंका मेडोजच्या समोर अशोक मार्ग, नाशिक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात देवपूरातील भगवती नगर परिसरात राहणार्‍या 28 वर्षीय पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात देवपूरातील भगवती नगर परिसरात राहणार्‍या 28 वर्षीय पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.