ETV Bharat / state

'होय..! २०१४ ला महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी प्रयत्न झाला होता' - महाविकास आघाडी स्थापना 2014 विजय वडेट्टीवार

आताचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१४ मध्ये विरोधी पक्षनेते पदाची शपथ घेतली होती. तसेच भाजपला बहुमत नव्हते. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून महाविकास आघाडी तयार करावी, अशी चर्चा झाली होती, असे वडेट्टीवार म्हणाले.

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Jan 20, 2020, 6:06 PM IST

चंद्रपूर - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 2014 च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाले होते, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. याला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला आहे. महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, पुढे याचे काहीही होऊ शकले नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

'होय, २०१४ ला महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी प्रयत्न झाला होता'

आताचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१४ मध्ये विरोधी पक्षनेते पदाची शपथ घेतली होती. तसेच भाजपला बहुमत नव्हते. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून महाविकास आघाडी तयार करावी, अशी चर्चा झाली होती. मात्र, काँग्रेसची भूमिका या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि हायकमांड ठरवते. महाविकास आघाडी तयार व्हावी, अशी अनेकांची इच्छा होती. मात्र, यापुढे काही ठोस निर्णय होऊ शकला नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Intro:चंद्रपूर : 2014 ला भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकासआघाडी स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाले होते असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते याला पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला आहे. असा प्रयत्न झाला होता मात्र, पुढे याची काही होऊ शकले नाही असे ते म्हणाले.

2014 मध्ये ज्यावेळी आत्ताचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधीपक्षनेते पदाची शपथ घेतली आणि भाजपला बहुमत नव्हते अशावेळी काँग्रेस, राष्ट्रीवादी आणि सेनेने मिळून महाविकास आघाडी उभारावी अशी चर्चा त्यावेळी झाली होती. मात्र, काँग्रेसची भूमिका ह्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि हायकमांड ठरवते. ही महाविकास आघाडी स्थापन व्हावी अशी अनेकांची इच्छा होती. मात्र, या पुढे काही ठोस निर्णय होऊ शकला नाही. असेही वडेट्टीवार म्हणाले. Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.