ETV Bharat / state

मुलाचा खून करून वडिलांचे आत्मसमर्पण, बल्लारपूर येथील घटना - बल्लारपूर वडिलांचे आत्मसमर्पण न्यूज

मृत राहुल सोपान नगराळे हा विद्यानगर वॉर्ड येथे राहत होता. त्याला एक मुलगी असून पत्नी खासगी शाळेत शिक्षिका होती. राहुल हा बल्लारपूर पेपरमिल मध्ये काम करत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याला निलंबित करण्यात आले होते.

The incident in Ballarpur, the surrender of the father by the murder of a son
मुलाचा खून करून वडिलांचे आत्मसमर्पण, बल्लारपूर येथील घटना
author img

By

Published : Dec 7, 2019, 4:18 PM IST

चंद्रपूर - घरगुती वादातून वडिलांनी आपल्याच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर येथे आज (शनिवार) घडली आहे. खून केल्यानंतर मृत मुलाच्या पित्याने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

हेही वाचा - 'कितना मारा उसको!'...विंडीजच्या गोलंदाजांची बिग बींना दया

मृत राहुल सोपान नगराळे हा विद्यानगर वॉर्ड येथे राहत होता. त्याला एक मुलगी असून पत्नी खासगी शाळेत शिक्षिका होती. राहुल हा बल्लारपूर पेपरमिल मध्ये काम करत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याला निलंबित करण्यात आले होते.

राहुलला दारूचे व्यसन होते. या गोष्टीवरून वडील आणि मुलामध्ये वाद व्हायचे. आज असाच पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असता संताप अनावर झालेल्या वडिलांनी राहुलच्या डोक्यावर हातोडीने वार केला यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर, सोपान नगराळे यांनी हातोडीसह पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहे.

Intro:चंद्रपूर : घरगुती वादातून वडीलाने आपल्याच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर येथे आज घडली. खून केल्यानंतर आरोपी वडीलाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

मृतक राहुल सोपान नगराळे हा विद्यानगर वार्ड येथे राहत होता. त्याला एक मुलगी असून पत्नी खासगी शाळेत शिक्षिका होती. राहुल हा बल्लारपूर पेपरमिल मध्ये काम करत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याला निलंबित करण्यात आले होते. त्याला दारूचे व्यसन होते. यावरच वडील आणि मुलामध्ये वाद व्हायचा. आरोपी वडिल हे भन्ते होते. आज असाच पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असता संताप अनावर झालेल्या वडीलाने मुलगा राहुल याच्या डोक्यावर हातोडीने वार केला यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर वडीलाने या हातोडीसह पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. पुढील तपास बल्लारपुर पोलिस करत आहेBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.