ETV Bharat / state

चंद्रपुरातील उच्चभ्रू भागातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, नागपुरातील तरुणीसह दोघांना अटक

चंद्रपूर शहरातील जगन्नाथ बाबानगर येथील एका उचभ्रू परिसरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार काल सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी एक तरुणी, महिला आणि एका दलालाला ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे यातील तरुणी ही नागपूरची आहे.

sex racket exposed in ​​chandrapur
चंद्रपुरातील उच्चभ्रू भागातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
author img

By

Published : Jun 9, 2020, 3:10 PM IST

Updated : Jun 9, 2020, 3:19 PM IST

चंद्रपूर - शहरातील उचभ्रू वस्तीत चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड रामनगर पोलिसांनी केला. या प्रकरणी नागपूर येथील एका तरुणीसह एक महिला आणि एक पुरुष अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

चंद्रपुरातील उच्चभ्रू भागातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
चंद्रपूर शहरातील जगन्नाथ बाबानगर येथील एका उचभ्रू परिसरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार काल सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी एक तरुणी, महिला आणि एका दलालाला ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे यातील तरुणी ही नागपूरची आहे. ती संचारबंदी असताना चंद्रपूर जिल्ह्यात कशी दाखल झाली हा प्रश्न पोलिसांना देखील पडला. उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर आणि पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. याबद्दल अधिकची चौकशी सुरू आहे. मात्र, या कारवाईमुळे देहविक्री व्यवसाय रॅकेटचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी देखील लहान मुलींना पळवून नेऊन त्यांचा दुसऱ्या राज्यात नेऊन देहविक्री करण्याचे प्रकरण समोर आले होते. आता या प्रकरणात आधिक चौकशी केल्यास आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Last Updated : Jun 9, 2020, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.