ETV Bharat / state

Police Brutally Beaten To Accused दारू पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या तरुणाला पोलिसाने चोपले; पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश - चंद्रपुरात पतीची पत्नीला मारहाण

दारूच्या पिऊन पत्नीला मारहाण Husband Beaten To Wife In Chandrapur करणाऱ्या तरुणाला पोलीस शिपायाने Police Constable Brutally Beaten To Accused चांगलाच चोप दिला. मात्र मारहाणीत या तरुणाला गंभीर दुखापत Youth Injured After Police Constable Beaten To Him झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. पोलिसांनी कायदा हातात घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Police Brutally Beaten To Accused
पोलिसाच्या मारहाणीत गंभीर झालेला तरुण
author img

By

Published : Nov 2, 2022, 12:43 PM IST

Updated : Nov 2, 2022, 10:49 PM IST

चंद्रपूर - दारू पिऊन पत्नीला मारहाण Husband Beaten To Wife In Chandrapur करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी Police Constable Brutally Beaten To Accused चांगलाच चोप दिला. यामुळे तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागले. ही घटना गडचांदूर पोलीस ठाण्याच्या Gadchandur Police Station हद्दीत घडली असून अनिकेत भास्कर पावडे असे पीडिताचे नाव आहे. शुभम तिवारी असे त्याला मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात वैद्यकीय अहवालात Medical Report पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा शेरा देण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत आता जिल्हा पोलीस अधीक्षक Superintendent Of Police Chandrapur यांच्या निर्देशानुसार चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दारू पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या तरुणाला पोलिसाने चोपले

पत्नीसोबत नेहमी होते भांडण अनिकेतचे त्याच्या पत्नीसोबत वारंवार भांडण होत होते. यात तो पत्नीला मारहाण Youth Beaten To Wife From Family Dispute करायचा. यापूर्वी देखील त्याच्या पत्नीने यासंदर्भात त्याच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. 30 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता कौटुंबिक कारणावरून गडचांदूर पोलीस स्टेशमध्ये Gadchandur Police Station अनिकेतला बोलावण्यात आले होते. यावेळी शुभम तिवारी या पोलीस शिपायाने Police Constable Brutally Beaten To Accused कायदा हातात घेत त्याला बेदम मारहाण केली. मात्र बेदम मारहाण झाल्याने अनिकेतला रात्री 9.30 वाजता ग्रामीण रुग्णालय गडचांदूर Rural Hospital Gadchandur येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु सदर गडचांदूर रुग्णालयात थातूर- मातुर उपचार करून, कोणतीही चाचणी न करता रात्री 3 वाजता सुट्टी दिली.

सदर अमानुषपणे मारहाण केल्याचा वैद्यकीय अहवाल अनिकेतला 31 ऑक्टोबरला जिल्हा शासकीय रुग्णालयात District Hospital Chandrapur उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय चाचणी Medical Report व उपचारादरम्यान बेदम मारहाण केल्याचे अहवालात स्पष्ट झाले. सदर अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अनिकेतच्या कुटुंबियांनी केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच भाजप महानगर, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे BJP Mahanagar District President, जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझरे, अनु. जमाती जिल्हाध्यक्ष धनराज कोवे, जिल्हा सचिव आक्कापेल्लीवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात District Hospital Chandrapur जाऊन अनिकेतची भेट घेतली. सदर प्रकरणाची माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी गुलवाडे यांनी चर्चा केली. संबधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली.

आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी मात्र चौकशी सुरू या संदर्भात गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले Senior Police Inspector Gadchandur Police Station यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी आरोपीवर यापूर्वी देखील कौटुंबिक तसेच अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक Superintendent Of Police Chandrapur यांच्या आदेशानुसार या प्रकरणाबाबत चौकशी सुरू असल्याचे ठाणेदार सत्यजित आमले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Last Updated : Nov 2, 2022, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.