ETV Bharat / state

चंद्रपुरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा अन् एनआरसीविरोधात निदर्शने - नागरिकत्व दुरुस्ती कायदा

चंद्रपुरातील राजूरा येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा अन् एनआरसीविरोधात मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा पारित करून संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

agitation against CAA, NRC
चंद्रपुरात निदर्शने
author img

By

Published : Dec 19, 2019, 11:39 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील राजूरा येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात सकल मुस्लीम तसेच बहुजन समाजाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी 'मोदी सरकार मुर्दाबाद', अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

चंद्रपुरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा अन् एनआरसीविरोधात निदर्शने

सध्या देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. तसेच दोन्ही कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे राजूरा येथे देखील मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा पारित करून संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शहरातील सुफी शहा दर्ग्यापासून मोर्च्याला सुरुवात झाली. त्यानंतर नाका क्रमांक ३, भारत चौक, गांधी चौक नेहरू चौक, उईके चौकातून पंचायत समितीमध्ये मोर्चा नेण्यात आला. याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. यामध्ये सैय्यद जाकीर, सय्यद साबीर, एजाज अहेमद, शहानवाज कुरेशी यांच्यासह मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

हे वाचलं का? - #CAA विरोधी आंदोलन : उत्तर प्रदेश, बंगळुरु अन् लाल किल्ला परिसरात कलम १४४ लागू

Intro:मोदी-शाह मुरदाबाद;राजूर्यात कॕब विरोधात निषेद मोर्चा

चंद्रपुर

कॅब आणि एन आर सी विरोधात सकल मुस्लिम तसेच बहुजन समाज राजुरा तर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात मुस्लिम समाज सोबत विविध सामाजिक संस्था नी सहभाग घेऊन या बील चा निषेध व्यक्त करण्यात आले.
सद्या देशात कॅब आणि एन आर सी कायदा विरोधात ठीक ठिकाणी मोर्चे व निदर्शने रॅली काढून सरकार विरोधात आपले निषेध व्यक्त केल्या जात आहेत. राजुरा शहरात सुधा या बील विरोधात सकल मुस्लिम आणि बहुजन समाज राजुरा तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आले.
या वेळी भारत सरकारच्या वतीने नागरिक संसोधन बील संसदेत पारित करून संविधानाच्या कलम 14,15 आणि 21 चे उलघन केले आहे. हे बील फक्त मुस्लिम समाज विरोधात वंचित घटक यांच्या सुद्धा विरोधात आहे. त्यामुळे आज या बील विरोधात मुस्लिम समाज सोबत देशातील वंचित घटक सुद्धा या बील विरोधात रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या कॅब आणि एन .आर .सी . संविधान विरोधात असलेल्या कायदा विरोधात शहरातील सुफी शहा दर्गा पासून मोर्चाच्याची सुरवात होऊन नाका नंबर 3, भारत चौक, गांधी चौक नेहरू चौक, उइके चौक पंचायात समिती यथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तेहसिल कार्यालय येथे समारोप करण्यात आले.
या निषेध मोर्चा मध्ये शहरातील सैय्यद जाकीर, सय्यद साबीर, एजाज अहेमद, शहानावज कुरेशी, असिफ सैय्यद, फरहात बेग, निषाद बेग, हसन रिजवी, मुशिर भाई, बाबा बेग, फारुख भाई,तसेच माज्जिद चे इमाम, मौलाना, आबिद अली, नासिर शेक, राजू झोडे आणि समस्त मुस्लिम समाज व बहुजन समजचा समावेश होतेBody:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.