ETV Bharat / state

हाताच्या सोबतीला "घड्याळ" दिसेना, राजूरा मतदारसंघात आघाडीत बिघाड? - Adv. Vamanrao Chatp Chandrapur

राजूरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या उमेदवाराशी अंतर ठेवून चालत आहेत. काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली. दूसरीकडे काँग्रेसचे स्पर्धक असलेल्या स्वतंत्र भारत पक्षाच्या मंचावर राष्ट्रवादीचे नेते दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस साथ साथ चालत असली, तरी राजूरा मतदारसंघात आघाडीत बिघाड झाल्याचे सध्यातरी चित्र आहे.

आघाडीत बिघाडी
author img

By

Published : Oct 9, 2019, 12:04 PM IST

चंद्रपूर- राजूरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या उमेदवारांशी अंतर ठेवून चालत आहेत. काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली. दूसरीकडे काँग्रेसचे स्पर्धक असलेल्या स्वतंत्र भारत पक्षाच्या मंचावर राष्ट्रवादीचे नेते दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस साथ साथ चालत असली, तरी राजूरा मतदारसंघात आघाडीत बिघाड झाल्याचे सध्यातरी चित्र आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अद्याप भूमिका जाहीर केली नसली तरी हाताच्या सोबतीला " घड्याळ " दिसत नसल्याने चर्चांना उत आले आहे.

गोंडपिपरी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष

राजूरा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बऱ्यापैकी संघटन आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता असलेले गडचांदूर हे एकमेव नगरपरिषद राजूरा मतदारसंघात येते. आघाडीच्या जागावाटपात चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही जागा आली नाही. २०१४ च्या विधानसभेत आघाडीचा काडीमोल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुदर्शन निमकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना ३० हजारांच्या आसपास मते मिळाली होती. यावेळी ही निवडणूक लढण्यास सुदर्शन निमकर उत्सूक होते. राजूरा विधानसभेची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला द्या, अशी मागणी स्थानिक नेत्यांनी लावून धरली होती.

परंतु आघाडीच्या जागावाटपात राजूरा विधानसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. त्यामुळे राजूरा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शनात दिसून आली. काँग्रेसचे उमेदवार सूभाष धोटे यांच्या मंचाकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवीली. दूसरीकडे काँग्रेसचे स्पर्धक असलेल्या स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अॅड. वामनराव चटप यांच्या शक्तिप्रदर्शनात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी हीरहीरीने सहभाग घेतला. राष्ट्रवादी गोंडपिपरी तालुक्याचा अध्यक्षांनी अॅड.चटपांना पाठींबा जाहीर केला आहे. तर नगर परिषदेत सत्ता असलेल्या गडचांदूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात असल्याची विश्वसनीय माहीती आहे.

हेही वाचा- काँग्रेसच्या प्रचारात 'तन मन धन'से उतरणार मनसे, 'या' कार्यकर्त्यांनी घेतला निर्णय

तिकडे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर राजूरा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांची सभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात नेमके काय आहे, याची चाचपणी ते करित आहेत. राजूरा मतदारसंघातील एकंदरीत चित्र बघीतल्यास आघाडीत बिघाड झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणती भूमिका घेतात याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता ते म्हणाले, " महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. राजूरा मतदारसंघात आघाडीत बिघाड आलेला नाही. तालुकास्तरावरील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जाहीर केलेली भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका नाही. ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे.

हेही वाचा- चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाने अपघात

Intro:हाताचा सोबतीला " घड्याळ " दिसेना...!
राजूरा विधानसभेत आघाडीत बिघाड ?

गोंडपिपरी

राजूरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेसचा उमेदवाराशी अंतर ठेवून चालतं आहेत.काँग्रेसचा शक्तीप्रदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली. दूसरीकडे काँग्रेसचे स्पर्धक असलेल्या स्वतंत्र भारत पक्षाचा मंचावर राष्ट्रवादीचे नेते दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या . राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस साथ साथ चालत असली तरी राजूरा मतदारसंघात आघाडीत बिघाड झाल्याचे सध्यातरी चित्र आहे. राष्ट्रवादीचा नेत्यांनी अद्याप भुमिका जाहीर केली नसली तरी हाताचा सोबतीला " घड्याळ " दिसत नसल्याने चर्चांना उत आला आहे.

राजूरा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बर्यापैकी संघटन आहे. चंद्रपुर जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता असलेली गडचांदूर ही एकमेव नगरपरिषद राजूरा मतदारसंघात येते.आघाडीचा जागावाटपात चंद्रपुर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वाट्याला एकही जागा आली नाही. २०१४ चा विधानसभेत आघाडीचा काडीमोल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सूदर्शन निमकर हे निवडणूकीचा रिंगणात उतरले होते. त्यांना ३० हजाराचा आसपास मते मिळाली होती. यावेळी ही निवडणूक लढण्यास सूदर्शन निमकर उत्सूक होते. राजूरा विधानसभेची जागा राष्ट्रवादीचा वाट्याला द्या अशी मागणी स्थानिक नेत्यांनी लावून धरली . परंतु आघाडीचा जागावाटपात राजूरा विधानसभेची जागा काँग्रेसचा वाट्याला गेली. त्यामुळे राजूरा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते,कार्यकर्ते नाराज आहेत . राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांची नाराजी काँग्रेसचा शक्तीप्रदर्शनात दिसून आली. काँग्रेसचे उमेदवार सूभाष धोटे यांचा मंचाकडे राष्ट्रवादीचा नेत्यानी पाठ फिरवीली . दूसरीकडे काँग्रेसचे स्पर्धक असलेल्या स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड.वामनराव चटप यांच्या शक्तीप्रदर्शनात राष्ट्रवादीचा काही नेत्यांनी हीरहीरीने सहभाग घेतला. राष्ट्रवादी गोंडपिपरी तालूक्याचा अध्यक्षांनी ॲड.चटपांना पांठीबा जाहीर केला आहे.तर नगर परिषदेत सत्ता असलेल्या गडचांदूर तालूक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपाचा संपर्कात असल्याची विश्वसनीय माहीती आहे.

तिकडे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सूदर्शन निमकर राजूरा मतदारसंघात येणाऱ्या तालूक्यातील कार्यकर्त्यांचा सभा घेत आहेत. कार्यकर्त्यांचा मनात नेमके काय आहे, याची चाचपणी ते करित आहेत. राजूरा मतदारसंघातील एकंदरीत चित्र बघीतल्यास आघाडीत बिघाड झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणती भुमिका घेतात ? याकडे मतदारसंघाचे लक्ष लागुन आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचीटणीस सूदर्शन निमकर यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता ते म्हणाले
" महाराष्ट्रात काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. राजूरा मतदारसंघात आघाडीत बिघाड आलेला नाही. तालूकास्तरावरील राष्ट्रवादीचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी जाहीर केलेली भुमिका पक्षाची अधिकृत भुमिका नाही.ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे."Body:विडीओ....

गोंडपिपरी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांनी ॲड.चटपांचा समर्थनात केलेले भाषनConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.