चंद्रपूर - उष्णतेसाठी परिचित असलेल्या चंद्रपूर शहरात या वर्षी देखील उन्हाची दाहकता जाणवायला लागली आहे. 30 मार्च रोजी जगातील सर्वात उष्ण शहरांपैकी चंद्रपूर शहर दुसऱ्या क्रमांकावर होते. यादिवशी 43.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद होती. आज देखील उन्हाचे चटके चांगलेच जाणवत होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील उन्हाच्या चटक्याचा त्रास चंद्रपुरकरांना सोसावा लागेल.
चंद्रपुरात उष्णतेची लाट; जगातील सर्वात उष्ण शहराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर - चंद्रपूर जगातील दुसरे सर्वात उष्ण शहर
उष्णतेसाठी परिचित असलेल्या चंद्रपूर शहरात या वर्षी देखील उन्हाची दाहकता जाणवायला लागली आहे. 30 मार्च रोजी जगातील सर्वात उष्ण शहरांपैकी चंद्रपूर शहर दुसऱ्या क्रमांकावर होते.
Heat wave in Chandrapur
चंद्रपूर - उष्णतेसाठी परिचित असलेल्या चंद्रपूर शहरात या वर्षी देखील उन्हाची दाहकता जाणवायला लागली आहे. 30 मार्च रोजी जगातील सर्वात उष्ण शहरांपैकी चंद्रपूर शहर दुसऱ्या क्रमांकावर होते. यादिवशी 43.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद होती. आज देखील उन्हाचे चटके चांगलेच जाणवत होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील उन्हाच्या चटक्याचा त्रास चंद्रपुरकरांना सोसावा लागेल.
Last Updated : Mar 31, 2021, 8:32 PM IST