ETV Bharat / state

शासकीय, निमशासकीय कर्मचारी रस्त्यावर; जुन्या पेन्शन योजनेची मागणी

1 नोव्हेंबर 2005 पासून रुजू होणाऱ्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करत अंशदायी पेन्शन योजना सुरू करण्यात आली. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अद्याप शासकीय सेवेत रुजू करण्यात आलेले नाही. हजारो कुटुंब या लाभापासून वंचित आहेत. याविरोधात कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने केलीत.

चंद्रपूर
author img

By

Published : Sep 9, 2019, 7:29 PM IST

चंद्रपूर - शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज(सोमवार) आंदोलन करण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला ज्यात विविध 35 संघटना सहभागी झाल्या होत्या.

जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी रस्त्यावर

हेही वाचा - 'विक्रम' हे तिरक्या अवस्थेत, मात्र सुस्थितीत - इस्रो

1 नोव्हेंबर 2005 पासून रुजू होणाऱ्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करत अंशदायी पेन्शन योजना सुरू करण्यात आली. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अद्याप शासकीय सेवेत रुजू करण्यात आलेले नाही. हजारो कुटुंब या लाभापासून वंचित आहेत. याविरोधात कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने केलीत. मात्र, शासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. यामुळे कर्मचारी वर्गात असंतोषाचे वातावरण आहे. 25 ऑगस्टला सर्व कर्मचारी संघटना पुणे येथे एकत्रित झाल्या आणि यापुढे एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले. गांधी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मागणी पूर्ण न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:चंद्रपुर : शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला ज्यात विविध 35 संघटना सहभागी झाल्या.

1 नोव्हेंबर 2005 पासून रुजू होणाऱ्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करत अंशदायी पेन्शन योजना सुरू करण्यात आली. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अद्याप शासकीय सेवेत रुजू करण्यात आलेले नाही. हजारो कुटुंब या लाभापासून वंचित आहेत. याविरोधात कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने केलीत. मात्र, शासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. यामुळे कर्मचारी वर्गात असंतोषाचे वातावरण आहे. 25 ऑगस्टला सर्व कर्मचारी संघटना पुणे येथे एकत्रित झाल्या आणि यापुढे एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून चंद्रपुर येथे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले. गांधी चौकपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मागणी पूर्ण न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
बाईट : सुधाकर अडबाले, निमंत्रक, शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.