ETV Bharat / state

पाच वर्षीय बालिकेवर चौदा वर्षीय मुलाचा अत्याचार

चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना तालुक्यातील एका गावात आरोपीने पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार केले. ही घटना समजताच गावकऱ्यांनी परिसरातील बाजारपेठ बंद ठेऊन आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

पाच वर्षिय बालिकेवर चौदा वर्षिय मुलाचा अत्याचार
author img

By

Published : Nov 5, 2019, 3:29 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील कोपरना तालुक्यात पाच वर्षीय बालिकेवर चौदा वर्षीय मुलाने अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. परिसरात खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेवर चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात घडली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला कठोर शिक्षा द्या, या मागणीलासाठी बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी अतिरिक्त पथक तैनात करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा तालुक्यातील आरोपीने रस्त्यालगत खेळत असलेल्या पाच वर्षीय बालिकेला बळजबरीने घरात कोंबले. दरवाज बंद करून त्या चिमुकल्या बालिकेवर आरोपीने अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी जवळच असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाठले. या घटनेची तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

घटनेची माहिती मिळताच गावकरी संतापले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी परिसरातील बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जावू नये या करता अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार करीत आहेत.

Intro:पाच वर्षीय मुलीवर चौदा वर्षिय मुलाचा अत्याचार....

चंद्रपूर

खेळत असलेल्या चार वर्षिय बालिकेवर चौदा वर्षिय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालूक्यात येणाऱ्या बिबी गावात घडली आहे. पिढीत मुलिला उपचारासाठी रुग्णालयात हलविले असून आरोपी स्वप्निल कांबळे यास पोलीसांनी ताब्यात घेतले.आरोपिला कठोर शिक्षा द्या या मागणीला घेवून बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.परस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी दंगा पथक तैनात करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या बिबी गावातील रामनगर कॉलनीत राहणाऱ्या स्वप्निल दीपक कांबडे, ( वय 14) याने रस्तालगत खेळत असलेल्या पाच वर्षिय बालिकेला बळजबरीने घरात कोंबले. दरवाजा बंद करून त्या चिमुकल्या बालिकेवर अत्याचार केला.घटनेची माहीती मिळताच मुलीच्या वडिलांनी जवळच असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाठले.सदर घटनेची तक्रार नोंदवली. तक्रारीचा आधारे पोलीसांनी आरोपी स्वप्नील दीपक कांबळे यास ताब्यात घेतले.

घटनेची माहीती मिळताच गावकरी संतापले आहेत.ओरपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीला घेऊन बिबी, नांदाफाटा परिसरातील बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.परिस्थिती हाताबाहेर जावू नये या करिता अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहे तर दंगा नियंत्रण पथकलाही पाचारण करण्यात आले. सद्यस्थितीत गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.पूढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार करीत आहेत.Body:फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.