ETV Bharat / state

कामगार कल्याण अधिकांऱ्याची टोलवाटोलवी; नोंदणीकृत कामगारांमध्ये असंतोष कायम

नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा साहित्याचे संच देण्यात आले होते. मात्र, आता हे संच वाटप थांबल्याने तसेच कामगार कल्याण अधिकांऱ्याच्या अनास्थेमुळे तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना दररोज संचाकरिता फेऱ्या माराव्या लागत आहेत.

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कामगांरात असंतोष कायम
author img

By

Published : Sep 11, 2019, 6:33 PM IST

चंद्रपूर - असंघटिक बांधकाम कामगार कल्याण योजनांचा लाभ मिळण्यासाठी चिमूर तालुक्यात कामगार नोंदणी करण्यात आली. यावेळी नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा साहित्याचे संच देण्यात आले होते. मात्र, आता हे संच वाटप थांबल्याने तसेच कामगार कल्याण अधिकांऱ्याच्या अनास्थेमुळे तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना दररोज संचाकरिता फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे कामगार कल्याण विभागाबद्दल स्थानिक कामगारांत असंतोष आहे.

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कामगांरात असंतोष कायम

शासनाच्या श्रमिक कल्याण विभागातर्फे बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियमानुसार विविध आस्थापना, विकासक यांच्याकडून ९ टक्के उपकर वसूल करण्यात येतो.

हेही वाचाचिमूर तालुक्यातील चिखलपार गावाचा संपर्क तुटला; अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

या जमा झालेल्या करामधूनच कामगारांच्या कल्याणासाठी विविध लाभाच्या योजना राबवण्यात येतात. परंतु, सध्या या योजनांची अंमलबजावणी करण्यात अधिकारी चालढकल करत आहेत. नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा संच तसेच इतर उपयोगी साहित्य चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात वाटण्यात येत होते. मागील पंधरा दिवसांपासून हे वाटप बंद असल्याने कामगारांमध्ये तीव्र रोष आहे.

Intro:चंद्रपुर : असंघटिक इमारत व इतर बांधकाम कामगार व त्यांच्या कुंटूबाच्या कल्याणाकरीता असलेल्या योजनांचा लाभ मिळावा या करिता चिमूर तालुक्यात कामगार नोंदणी करण्यात आली. नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा साहीत्य व इतर संच देण्यात येते. मात्र कामगार कल्याण अधिकांऱ्याच्या अनास्थेमूळे तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना आपली रोजी बुडवून संचाकरिता हेलपाटे मारावे लागत आहे. यामूळे कामगारांत कामगार कल्याण विभागाबद्दल असंतोष पसरलेला आहे .
शासणाच्या श्रमीक कल्याण विभागाद्वारा इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियमानुसार विविध आस्थापना, विकासक यांच्याकडून ९ टक्के उपकर वसुल करण्यात येतो. या जमा झालेल्या करामधुनच कामगांराच्या कल्याणाकरिता विविध लाभाच्या योजना राबविण्यात येतात. हा लाभ घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ केल्याने नोंदणी करण्याकरीता कामगारांची एकच गर्दी सर्वत्र होत आहे. नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा संच व साहीत्य चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात वाटण्यात आले. मात्र मागील काही दिवसापासुन हे संच वाटप थांबविलेले आहे. साहित्य संच आज मिळेल उद्या मिळेल या करीता संपूर्ण तालुक्यातील महिला-पुरुष आपली मजुरी सोडूण हुतात्मा स्मारक चिमूर येथे सकाळपासुन येऊन संचा करीता प्रतिक्षा करीत आहेत. आणी संच न मिळाल्याने निराशेने परत जात आहेत. मागील पंधरा दिवसा पासुन हा वाटप बंद असल्याने कामगारांमध्ये तीव्र रोष आहे.Body:.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.