ETV Bharat / state

मतदानाची धावपळ; निवडणूक कर्मचाऱ्यांना नेणारी बस अडकली चिखलात

चंद्रपूर जिल्ह्यातील तारशा गावातील मतदान केंद्रावरील निवडणुकीसाठी आणलेले साहित्य आणि कर्मचाऱ्यांना नेणारी बस चिखलात अडकली होती. अखेर दुसरी बस बोलवण्यात आल्यानंतर दोन तास उशिरा कर्मचाऱ्यांनी गाव सोडले.

मतदान साहीत्य नेणारी बस चिखलात फसली
author img

By

Published : Oct 22, 2019, 10:49 PM IST

Updated : Oct 22, 2019, 11:17 PM IST

चंद्रपूर - मतदान केंद्रावरील निवडणुकीची आवश्यक साहित्य सामग्री आणि कर्मचाऱ्यांना नेण्याकरिता आलेली महामंडळाची आरामदायक बस गोंडपिपरी तालुक्यातील तारशा गावात चिखलात अडकल्याची घटना घडली. बस काढण्यासाठी गावकरी धावून आले परंतू चिखलात रुतलेली बस काही निघाली नाही. अखेर दोन तासांनी दूसरी बस बोलावण्यात आली, त्यानंतर त्या साहित्यासह निवडणूक कर्मचारी मार्गस्थ झाले.

मतदान साहित्य नेणारी बस चिखलात फसली

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यात सोमवारी दमदार पाऊस झाला. पावसाचा फटका मतदानावर झाला. मतदाना टक्का घसरला. दूसरीकडे पावसामुळे रस्ते चिखलमय झाले. तारशा गावात निवडणूक साहित्य आणि कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी आलेली बस चिखलात अडकली. चिखलात रुतलेली बस काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, बस निघाली नाही. अखेर दोन तासांनी दूसरी बस बोलविण्यात आली अन निवडणूक साहित्य, कर्मचाऱ्यांना त्या बस मध्ये पाठवण्यात आले.

Intro:मतदान साहीत्य नेणारी बस चिखलात फसली ; दोन तासांनी दूसर्या बसने पाठविले साहीत्य

चंद्रपुर

मतदान केंद्रावरील निवडणूक साहीत्य, कर्मचाऱ्यांना नेण्याकरिता आलेली महामंडळाची आरामदायक बस गोंडपिपरी तालूक्यातील तारशा गावात फसली. बस काढण्यासाठी गावकरी धावून आले परंतू चिखलात रुतलेली बस काही निघाली नाही. अखेर दोन तासांनी दूसरी बस बोलाविण्यात आली या उठाठेवित तब्बल दोन तास उशिरा कर्मचाऱ्यांनी गाव सोडावे लागले .

चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यात सोमवारला दमदार पाऊस झाला.पावसाचा फटका मतदानावर झाला.मतदाना टक्का घसरला. दूसरीकडे पावसामुळे रस्ते चिखलमय झाले. तारशा गावात निवडणूक साहीत्य आणि कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी आलेली बस चिखलात फसली. चिखलात रुतलेली बस काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र बस निघाली नाही.अखेर दोन तासांनी दूसरी बस बोलविण्यात आली अन निवडणूक साहीत्य ,कर्मचाऱ्यांना त्या बस मध्ये पाठविण्यात आले.Body:विडीओConclusion:
Last Updated : Oct 22, 2019, 11:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.