ETV Bharat / state

COVID19: तेलंगणातून चंद्रपुरात आलेले 25 मजूर 'होम क्वारंटाईन' - 'होम क्वरंटाईन' चंद्रपूर

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याची सीमा तेलंगणा राज्याला लागुन आहे. सीमावर्तित भागातून शेकडो मजूर तेलंगणा राज्यातील विविध भागात मिर्ची तोडायला गेले होते. आता ते स्वगृही परतले आहेत. तेलंगणातून आलेल्या या मजुरांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या मजुरांची घरी जाऊन पाहणी केली.

25-workers-home-quarantine-from-telangana-arrives-in-chandrapur
तेलंगणातून चंद्रपुरात आलेले 25 मजूर 'होम क्वरंटाईन'
author img

By

Published : Mar 25, 2020, 9:22 AM IST

चंद्रपूर- जिल्ह्यातील सीमावर्ती भागात असलेले शेकडो मजूर मिर्ची तोडण्यासाठी तेलंगणात गेले होते. त्यातील बरेच मजूर घरी परतले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील जवळपास 25 मजुरांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. या 25 मजुरांचा होम क्वारंटाईनचे करण्यात आले आहे.

हेही वाचा- ''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याची सीमा तेलंगणा राज्याला लागुन आहे. सीमावर्तित भागातून शेकडो मजूर तेलंगणा राज्यातील विविध भागात मिर्ची तोडायला गेले होते. आता ते स्वगृही परतले आहेत. तेलंगणातून आलेल्या या मजुरांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या मजुरांची घरी जाऊन पाहणी केली. या मजूरांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले आहेत. मात्र, या मजूरांमध्ये अद्याप कोरोनाचे काणतेही लक्षण आढळून आलेले नाही. केवळ खबरदारी म्हणून या मजूरांना घरातच राहण्याचा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.