ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद, प्रचंड उर्जा मिळाली-यशोमती ठाकूर - भारत जोडो यात्रेचा निमखेडीत मुक्काम

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा निमखेडीत 2 दिवस मुक्काम (Bharat Jodo Yatra stay in Nimkhedi for 2 days) आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाण्याचा निर्णय घेतला असल्याने यात्रेचा जिल्ह्यातील मुक्काम 2 दिवसांनी वाढला आहे.

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा
author img

By

Published : Nov 21, 2022, 7:12 AM IST

बुलढाणा : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या भारत यात्रेमुळे प्रचंड उर्जा मिळाल्याची भावा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. निमखेडीत 2 दिवस मुक्काम (Bharat Jodo Yatra stay in Nimkhedi for 2 days) आहे. गुजरात येथील विधानसभेच्या प्रचारासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) जाणार आहेत. गुजरात जाण्यासाठी निमखेडीतच हेलीपॅटची तयारी करण्यात आली आहे.

निमखेडीत 2 दिवस मुक्काम : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सगळीकडे दमदार प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान भारत जोडो यात्रेचा बुलढाणा जिल्ह्यात मुक्काम एकाएकी 2 दिवसांनी वाढला आहे. काल नोव्हेंबरला ही यात्रा जळगाव जामोदवरून मध्यप्रदेशात मुक्कामी जाणार होती. मात्र काल यात्रेचा मुक्काम बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या निमखेडी या गावात राहुल गांधी यांनी पोहोचून जनतेला संबोधित केले. तर या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता अकोला येथील अपंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन या कार्यक्रमाचा समारोप (Bharat Jodo Yatra stay in Nimkhedi) झाला.

प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर माजी मंत्री

गुजरात विधानसभा निवडणुक प्रचार : आज सकाळी राहुल गांधी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुजरातला रवाना होणार आहेत. त्यासाठी तात्पुरत्या हेलिपॅडची उभारणी सुद्धा निमखेडी येथे करण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरला राहुल गांधी परतल्यानंतर यात्रा नियोजित मार्गाने मार्गस्थ होणार आहे. राहुल गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाण्याचा निर्णय घेतला असल्याने यात्रेचा जिल्ह्यातील मुक्काम 2 दिवसांनी वाढला आहे. आजचे नियोजित कार्यक्रम आटोपून यात्रा निमखेडी येथे मुक्कामी आहे. आज राहुल गांधी हेलिकॉप्टरने गुजरातकडे रवाना (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) होतील, अशी माहिती काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.