ETV Bharat / state

महिलांनी धैर्याने अडचणींचा सामना करावा, यश नक्की मिळेल - बबिता ताडे - बबिता ताडे न्यूज

विदर्भाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्या बबिता ताडे यांनी काम आणि कौटुंबिक जाबाबदारी सांभाळत असताना पुस्तकावरचे प्रेम कमी होऊ दिले नाही. वाचनाच्या आवडीमुळेच आपल्याला यश मिळाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

बबिता ताडे
बबिता ताडे
author img

By

Published : Dec 5, 2019, 12:08 PM IST

बुलडाणा - कुणाची परिस्थिती कशी आणि केव्हा बदलेल हे सांगता येत नाही. अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सूर्जीच्या शाळेत शालेय पोषण आहाराची खिचडी शिजविणाऱ्या बबिता ताडे यांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या बळावर 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये सहभागी नोंदवला. त्यांनी अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत एक कोटी रुपये जिंकले.

संघर्ष जितका मोठा, तितके मोठे यश मिळेल

विदर्भाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्या बबिता ताडे यांनी काम आणि कौटुंबिक जाबाबदारी सांभाळत असताना पुस्तकावरचे प्रेम कमी होऊ दिले नाही. वाचनाच्या आवडीमुळेच आपल्याला यश मिळाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रविवारी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे लक्ष्मीनारायण ग्रुपने आयोजित केलेल्या 'माणिनी' या कार्यक्रमासाठी बबिता ताडे आल्या होत्या.

हेही वाचा - गरम पाण्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

ताडे यांनी महिना पंधराशे रुपये प्रमाणे शालेय पोषण आहार शिजवायला सुरूवात केली होती. संघर्ष जितका मोठा असेल, तितके यश मोठे असते. त्यामुळे महिलांनी अडचणीच्या काळात खचून न जाता धैर्याने त्यांचा सामना करावा, असा सल्ला ताडे यांनी महिलांना दिला.

Intro:Body:mh_bul_babita tade interview_10047

Slug : संघर्ष जेव्हडा मोठा यश तेव्हडेच मोठे मिळेल - सौ.बबिता ताडे

बुलडाणा : कुणाचे नशीब केव्हा आणि कसे बदलेल हे सांगता येत नाही. अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सूर्जीच्या शाळेत शालेय पोषण आहाराची खिचडी शिजविणारी महिला आपल्या बुद्धीमत्तेच्या बळावर 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये सहभागी झाली. बिग बी अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत एक कोटी रुपये जिंकून करोडपती झाली आहे. विदर्भाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्या सौ.बबिता सुभाष ताडे यांनी कौटूंबिक जाबाबदारी सांभाळतांनाच पुस्तकावरचे प्रेम त्यांनी कमी होऊ दिले नाही. आणि त्यातूच त्यांना भरघोष असावयास मिळालं.त्या रविवारी बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथे लक्ष्मीनारायण ग्रुप च्या वतीने महिलांच्या माणिनी या कार्यक्रमात आल्या असता आमच्या प्रतिनिधीने त्यांची घेतलेली मुलाखत.....
कौन बनेगा करोडपती च्या अकराव्या सिझनमध्ये सुरुवातीला ३२ लाख इच्छुक आले होते. त्यापैकी ४ हजार ८०० स्पर्धक पात्र ठरले. ऑडीशनसाठी १२० स्पर्धक पात्र ठरल्यानतंर बबिता हॉटसिटवर आल्या. अंडी पाहता पाहत त्या १ कोटी रुपये हि जिंकल्या. संसाराला हातभार लावण्यासाठी बबिता यांनी पतीच्या शाळेत खिचडी शिजविण्याचे काम सुरू केले. ताडे यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलगी पुण्याला तर मुलगा अंजनगांव येथे शिक्षण घेत आहे. वाचनाची आवड असल्याने बबिता यांनी 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यामुळे महिलांनी जीवनात संघर्ष जेव्हडा मोठा यश तेव्हडेच मोठे मिळेल असे यावेळी सांगितले.

वन २ वन - सौ.बबिता ताडेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.