ETV Bharat / state

Samriddhi Highway Inspection: समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची संयुक्त पाहणी (Samriddhi Highway Inspection) मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्याकडून रविवारी केली जाणार आहे. मात्र, पोलिसांनी दक्षता बाळगत शेतकरी संघर्ष समितीच्या (Samriddhi Highway Farmers Sangharsh Samiti) कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्याची माहिती मिळाली आहे. डोणगाव परिसरातील अनेक कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी त्यांच्या घरी स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. (Latest news from Buldana) हे शेतकरी कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते.

Samriddhi Highway Inspection
समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समिती
author img

By

Published : Dec 4, 2022, 5:21 PM IST

बुलडाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) हे समृद्धी महामार्गाच्या दौऱ्याच्या पाहणी (CM and Deputy CM Samriddhi Highway Inspection) कार्यक्रमासाठी रविवारी बुलडाणा जिल्ह्यातून जात आहेत. समृद्धी महामार्गामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी (Samriddhi Highway Inspection) त्यांना निवेदन देण्याचे ठरवले होते. (Latest news from Buldana)

Samriddhi Highway Inspection
मुख्यमंत्र्यांना द्यावयाचे निवेदन

शेतकरी समितीचे कार्यकर्ते स्थानबद्ध : मात्र मुख्यमंत्री पोहोचण्याच्या आधीच पोलिसांनी या शेतकरी संघर्ष समितीच्या (Samriddhi Highway Farmers Sangharsh Samiti) कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्याची माहिती मिळाली आहे. डोणगाव परिसरातील अनेक कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी त्यांच्या घरी स्थानबद्ध करण्यात आलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.