ETV Bharat / state

अनैसर्गिक अत्याचारांची परीसीमा, बुलडाण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार - arrest

चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली काम करणाऱ्या व तेथेच राहणाऱ्या एका कामगाराच्या ९ वर्षीय मुलीचे दोन युवकांनी शनिवारी २७ एप्रिलच्या मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान अपहरण करुन पळवून नेले.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Apr 27, 2019, 2:07 PM IST

Updated : Apr 27, 2019, 6:26 PM IST

बुलडाणा - चिखली येथे २७ एप्रिलच्या रात्री १ वाजताच्या सुमारास एका ९ वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सागर बोरकर (वय २८) असून तो गौरक्षण वाडी चिखली येथील रहिवासी आहे. सध्या या मुलीची प्रकृती अतिशय चिंताजनक असून पुढील उपचारासाठी तिला औरंगाबादला हलवण्यात आले आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाप्रमाणे या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

बुलडाण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली काम करणाऱ्या व तेथेच रहाणाऱ्या एका कामगाराच्या ९ वर्षीय मुलीला दोन युवकांनी शनिवारी २७ एप्रिलच्या मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान अपहरण करुन पळवून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिला मौनीबाबा संस्थानासमोर सोडण्यात आले. मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सागर बोरकर याला अटक करण्यात आली आहे. पण, दुसरा आरोपी अजून फरार आहे. आरोपी जवळून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन सुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार वाघ करीत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी यांनी पोलीस स्थानकाला भेट दिली आहे. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असून, पुढील उपचारासाठी तिला औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

Intro:Body:बुलडाणा:- चिखली येथे 27 एप्रिल च्या रात्री 1 वाजेदरम्यान एका 9 वर्षीय मुलीला हाताने तोंड दाबून दोन युवकांनी स्कुटी वरून पळवुन नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघळकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे.अटक आरोपी सागर बोरकर वय 28 गौरक्षण वाडी चिखली येथील आहे.

चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हमाली काम करणाऱ्या व तेथेच रहाणाऱ्या एका कामगाराच्या ९ वर्षीय मुलीला दोन युवकांनी शनिवारी 27 एप्रिलच्या मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान मुलीचे आई, वडील झोपेत असल्याचे पाहून सदर मुलीला दोन युवकांनी हाताने तोंड दाबून त्यांच्या स्कुटी वरून पळवुन नेले व त्याच्यासोबत लैनिक अत्याचार करून त्या अल्पवयीन मुलीला स्थानिक मौनीबाब संस्थान समोर आणून सोडून दिले सदर प्रकरणात मुलीने आपल्या आई, वडिलांसोबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या वरून पोलिसांनी कलम ३६६अ,३७६डी.बी. तसेच बालकांचे लैंगीक अपराधा पासून संरक्षन कलम ६ नुसार गुन्हा दाखल केला असून एका आरोपी ला अटक केली असून एक आरोपी फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपी जवळून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन सुध्दा ताब्यात घेतले असून ठाणेदार वाघ तपास करीत आहे घटनेचे गांभीर्य पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी यांनी पोलीस स्टेशन ला भेट दिली आहे. तर 9 वर्षीय मुलींची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी यांनी सांगितले आहे...

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Apr 27, 2019, 6:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.