ETV Bharat / state

थंड हवेचे ठिकाण असलेला बुलडाणा जिल्हाही तापला, पारा ४३ अंशांवर

मागीत ३ ते ४ वर्षापासून जिल्ह्यात अत्यल्प पाऊस आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्याचा फटका आता नागरिकांना बसत आहे. २८ एप्रिलला तापमानाने ४३ अंशाचा पारा पार केला आहे.

author img

By

Published : Apr 28, 2019, 5:29 PM IST

बुलडाणा - विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखला जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यालाही उन्हाच्या झळा पोहचत आहेत. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या जीवाची लाही-लाही होत आहे. तापमानाचा पारा हा ४३ अंशावर पोहोचला आहे. यामुळे बुलडाणेकरांनी कधीही न अनुभवलेले तापमान यावर्षी पाहायला मिळत आहे.

मागीत ३ ते ४ वर्षापासून जिल्ह्यात अत्यल्प पाऊस आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्याचा फटका आता नागरिकांना बसत आहे. २८ एप्रिलला तापमानाने ४३ अंशाचा पारा पार केला आहे.

थंड हवेचे ठिकाण असलेला बुलडाणा जिल्हाही तापला, पारा ४३ अंशांवर

वाढत्या तापमानामुळे बुलडाण्यातील बाजारपेठेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. उन्हापासून स्वतःचा बचाव करत नागरिक रुमाल चष्मे याचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. तर, थंड पेय घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामूळे स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन बुलडाणा जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक भागवत भुसारी यांनी केले आहे. भरपूर प्रमाणत पाणी प्या. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रुमाल, टोपीचा उपयोग करा. शक्यतोवर उन्हामध्ये बाहेर पडु नका, असे त्यांनी म्हटले आहे.

Intro:Body:स्टोरी :- थंड हवेचे ठिकाण असलेली बुलडाण्याचा कधी नव्हे तो पारा चढला 43 अंशा वर....

बुलडाणे करांच्या जीवाची होतेय लाही... तर बाजारपेठ प्रभावित...

बुलडाणा :- एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून बुलडाणा शहराची ओळख होती मात्र ही ओळख आता लोप पावत चाललीय तर बुलडाणे कारांनी कधीही न अनुभवलेले तापमान आज 28 एप्रिल रोजी नव्हे तो पारा चढला 43 अंशावर पोहचल्याने त्यांच्या जीवाची लाही करतेय.

गेल्या तीन चार वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस आणि मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे बुलडाण्यातील तापमानाने 43 अंशाचा आकडा पार केलाय तर यापूर्वी येथील पारा 38 अंशाच्या वर कधी गेला नसल्याचे नागरिक सांगतात,

बाईट :- सुनील तळेकर (नागरिक)

विवो 2 :- याच वाढत्या तापमानाने बुलडाण्यातील बाजारपेठ मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत, उन्हा पासून स्वतःचा बचाव करत नागरिक रुमाल चष्मे याचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत तर थंड पेय घेण्याला नागरिकांची पसंती दिसत आहेत ,

बाईट :- जहिर खान (नागरिक)

तर आधी उन्हाळ्यात नातेवाईक बुलडाणा मध्ये मोठया प्रमाणात यायचे मात्र आता बुलडाणा शहरातील उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर जाण्याचा विचार करत आहेत.वाढत्या उन्हयाच्या पारा मूळे स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन बुलडाणा जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक भागवत भुसारी यांनी करीत भरपूर प्रमाणत पाणी प्या,सावलीचा फायदा घेत उन्हा पासून संरक्षण घेण्याकरिता रुमाल,टोपीचा उपयोगात घेऊन वाढत्या तापमानात बाहेर निघू नका काम पडल्यास निघा असे सांगितले आहे..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.