ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक जोरात - बुलडाणा अवैध प्रवाशी वाहतूक

बुलडाणा जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरु आहे. वाहतूक पोलीस विभाग मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात अवैध प्रवाशी वाहतूक जोरात सुरु आहे
author img

By

Published : Oct 10, 2019, 3:18 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरु आहे. याकडे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत आहे. ग्रामीण भागात खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात चालतात.

बुलडाणा जिल्ह्यात अवैध प्रवाशी वाहतूक जोरात सुरु आहे

हेही वाचा - मलकापुरात उच्चदाब विद्युत प्रवाह वाढल्यामुळे 100 घरातील विद्युत उपकरणें निकामी

जळगाव जामोद तालुक्यात प्रवांशांनी खचाखच भरेलेली वाहने सर्रास पहायला मिळतात. लोकांच्या जीवाशी खेळत प्रवासी वाहतूक करणारे आपला व्यवसाय करत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने अनेकदा अपघाताच्या घटनाही घडतात. वाहतूक पोलीस विभाग मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे संपूर्ण जिल्ह्याच्या वाहतूक सुरक्षेचे काम आहे, ते कधीही जिल्ह्यात फिरकत नाहीत.

Intro:Body:बुलडाणा: - बुलडाणा जिल्ह्यात अवैध प्रवाशी वाहतूक जोमात सुरु असल्याचे चित्र दिसतेय .. याकडे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि वाहतूक पोलीस मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष्य करत असल्याचे दिसतेय .. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आटो, कालीपिवली सह स्कुल बस मोठ्या प्रमाणात चालतात, तर यामुळे अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटना ही घडत आहेत.. असाच प्रकार जळगांव जामोद तालुक्यात पाहायला मिळत असून वाहतूक पोलीस फक्त बघ्यांची भूमिका घेतेय .. तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे संपूर्ण जिल्ह्याची वाहतुक सुरक्षा चे काम आहे ते मात्र जिल्ह्यात कधीही फिरताना दिसत नाहीय.. तर वर्षानुवर्षे एकाच पदभार राहून कर्तव्य बाजवतना दिसतेय ..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.