ETV Bharat / state

बुलडाण्याच्या 436 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी महिला आरक्षण जाहीर - बुलडाणा सरंपच ग्रामपंचायत निवडणूक न्यूज

सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार रुपेश खंडारे आदी उपस्थित होते. यावेळी तालुकानिहाय महिलांचे आरक्षण संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांनी चिठ्ठीद्वारे काढले.

ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महिला आरक्षण जाहीर

author img

By

Published : Jan 29, 2021, 9:40 PM IST

बुलडाणा - मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील 3 (अ) (ब) तसेच नियम 2- अ पोटनियम 4 अन्वये जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 870 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी 436 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे महिलांसाठी राखीव आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहे.

सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार रुपेश खंडारे आदी उपस्थित होते. यावेळी तालुकानिहाय महिलांचे आरक्षण संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांनी चिठ्ठीद्वारे काढले.

बुलडाणा जिल्ह्यात एकूण 870 ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 170 ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित आहे. त्यापैकी 85 महिला, अनुसूचित जमातीसाठी एकूण 50 ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित आहे. यापैकी 25 ग्रामपंचायती महिला राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 235 ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण आहे. त्यापैकी 118 महिलांसाठी राखीव आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी 415 ग्रामपंचायतींपैकी 208 ग्रामपंचायत सरपंच पदावर महिला आरूढ होणार आहेत.

हेही वाचा-नवीन कृषी कायद्यांमुळे मुक्त बाजाराचे नवे युग सुरू होणार-आर्थिक सर्वेक्षण

तालुकानिहाय प्रवर्ग निहाय एकूण ग्रामपंचायती व महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे-

  1. बुलडाणा - एकूण ग्रामपंचायत 66, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 12 पैकी 6 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रामपंचायतीपैकी 3 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रामपंचायतीपैकी 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 33 पैकी 17 ग्रामपंचायती महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 33.
  2. चिखली - एकूण ग्रामपंचायत 99, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21 पैकी 11 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रामपंचायतीपैकी 3 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रामपंचायतीपैकी 27 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 48 पैकी 24 ग्रामपंचायती महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 49.
  3. मेहकर : एकूण ग्रामपंचायत 98, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21 पैकी 10 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रामपंचायतीपैकी 6 पैकी 3 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूणग्रामपंचायतीपैकी 26 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 45 पैकी 23 ग्रामपंचायती महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 49
  4. लोणार : एकूण ग्रामपंचायत 60, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 6 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रामपंचायतीपैकी 2 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रामपंचायतीपैकी 16 पैकी 8 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 31 पैकी 16 ग्रामपंचायती महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 31.
  5. सिं. राजा : एकूण ग्रामपंचायत 80, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 18 पैकी 9 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रामपंचायतीपैकी 1 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रामपंचायतीपैकी 22 पैकी 11 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 39 पैकी 20 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 41.
  6. दे. राजा : एकूण ग्रामपंचायत 48, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 5 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 1 पैकी निरंक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 6 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 23 पैकी 11 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 22.
  7. मलकापूर : एकूण ग्रामपंचायत 49, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 8 पैकी 4 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रामपंचायतीपैकी 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रामपंचायतीपैकी 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 24 पैकी 12 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 25.
  8. मोताळा : एकूण ग्रामपंचायत 65, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 6 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 6 पैकी 3 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 31 पैकी 15 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 33.
  9. नांदुरा : एकूण ग्रामपंचायत 65, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 11 पैकी 5 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 32 पैकी 16 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 32.
  10. खामगांव : एकूण ग्रामपंचायत 97, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 21 पैकी 10 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 26 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 46 पैकी 23 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 48.
  11. शेगांव : एकूण ग्रामपंचायत 46, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 10 पैकी 5 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 1 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 12 पैकी 6 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 23 पैकी 11 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 23.
  12. जळगांव जामोद : एकूण ग्रामपंचायत 47, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 7 पैकी 4 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 8 पैकी 4 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 19 पैकी 10 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 25.
  13. संग्रामपूर : एकूण ग्रामपंचायत 50, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 8 पैकी 4 महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 8 पैकी 4 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 21 पैकी 10 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रामपंचायती 25.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.