ETV Bharat / state

Governor Visit to Sindkhed Raja : जिजाऊ मातेचे दर्शन घेऊन धन्य झालो - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी - Governor Visit to Sindkhed Raja

सिंदखेड राजा येथील जिजाऊ माता यांच्या पावन तीर्थाला भेट ( Governor Visit to Sindkhed Raja ) दिल्यानंतर माझे जीवन सफल झाले आहे. ज्या आईने देशभक्त, राष्ट्रीय नेता आणि युगप्रवर्तक अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिला अशा आईला माझे नमन आहे, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ( Governor Bhagat Singh koshyari on Buldana Tour ) आज दिली. त्यांनी ते बुलडाणा दौऱ्यावर आहेत.

Governor visit to sindkhed raja
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
author img

By

Published : Feb 4, 2022, 6:26 PM IST

Updated : Feb 17, 2022, 9:09 AM IST

बुलढाणा - सिंदखेड राजा येथील जिजाऊ माता यांच्या पावन तीर्थाला भेट दिल्यानंतर माझे जीवन सफल झाले आहे. ज्या आईने देशभक्त, राष्ट्रीय नेता आणि युगप्रवर्तक अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिला अशा आईला माझे नमन आहे, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज ( Governor Bhagat Singh koshyari on Buldana Tour) दिली. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आहेत.

राज्यपालांची प्रतिक्रिया

जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न करणार -

राज्यपाल हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने त्यांनी सिंदखेड राजा येथील जिजाऊ माता यांच्या जन्मस्थळी त्यांनी ( Governor visit to Birthplace of Jijau Mata ) भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले, या जन्मभूमीचा विकास होणे गरजेचे आहे. या विकासासाठी माझ्याकडून मी प्रयत्न करणार आहे. विकास झाल्यास या जन्मस्थळाचा व या शहराचा आर्थिक विकास होणार आहे. यासाठी माझ्यासोबत पालकमंत्र्यांनी ही प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्यामुळे देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी येतील आणि या वास्तूचे नाव होईल, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी दिली आहे.

राज्यपाल शनिवारी वाशिम दौऱ्यावर -

यावेळी त्यांच्या सोबत पालकमंत्री राजेंद्र शिंगणे हे उपस्थित होते. त्यासोबत इतरही लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. येथील पाहणी केल्यानंतर ते दुपारी लोणारकडे रवाना झाले. तिथे रात्रभर मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी वाशिम दौऱ्यावर ( governor on washim tour ) राहणार आहेत.

Last Updated : Feb 17, 2022, 9:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.