ETV Bharat / state

जात प्रमाणपत्र संबधित मागण्यांसाठी गोर सेना आक्रमक; बुलडाण्यात केला रास्ता रोको

author img

By

Published : Jul 24, 2019, 8:35 AM IST

जात प्रमाणपत्र देत असताना जात प्रमाणपत्र अधिनियम १९६१ नुसार कार्यवाही करावी व २३ नोव्हे. २०१७ चा रक्त नाते संबंधित अधिसुचना रद्द करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी गोर बंजारा सेनेच्या वतीने बुलडाणा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गोर सेना

बुलडाणा- 1-1 प्रवर्गातील घुसखोर, बोगस खोटे जात प्रमाणपत्रधारक यांना प्रतिबंध घालून असे बोगस जात प्रमाणपत्र घेणाऱ्या व देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच जात प्रमाणपत्र देत असताना जात प्रमाणपत्र अधिनियम १९६१ नुसार कार्यवाही करावी आणि २३ नोव्हे २०१७ चा रक्त नाते संबंधित अधिसुचना रद्द करण्यात यावी, या मागण्यांसाठी गोर बंजारा सेनेच्या वतीने बुलडाणा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गोर सेनेचा रास्ता रोको आंदोलन

गोर सेनेच्या वतीने सोमवारी 20 जुलैला दुपारी स्थानिक त्रिशरण चौक येथे रास्ता रोको करण्यात आले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा आंदोलनकरत्यांनी दिला आहे. यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेवून वाहतूक सुरळीत केली. सदर आंदोलनात पोलिसांनी 107 आंदोलनकर्त्यांना समज देऊन सोडून दिले. दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व सोनुभाऊ चव्हाण -विभागीय अध्यक्ष, डॉ.विनोद चव्हाण - जिल्हा सचिव, सुभाषआड - जिल्हा उपाध्यक्ष, इश्वर चव्हाण, राजू राठोड तालुका अध्यक्ष अंदन राठोड, गजानन राठोड, सागर राठोड सुनिल चव्हाण यांनी केले. आंदोलनात समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, महिलांच नेतृत्व संगिता राठोड, गंगाबाई जाधव, निर्मलाबाई राठोड, अंजना राठोड, सुनिता पवार, गोदावरी चव्हाण, गिताबाई राठोड, प्रमिलाबाई अमरसिंग राठोड, कोशल्याबाई चव्हाण, अनिता चव्हाण, शरमाबाई चव्हाण, गुंफाबाई जाधव, सुनिता पवार, संगिता चव्हाण, जनाबाई पवार, मिराबाई चव्हाण, शोभाबाई पवार, धृपताबाई पवार, रमणाबाई पवार यांनी केले.

Intro:Body:बुलडाणा:- 1-1 प्रवर्गातील घुसखोर, बोगस खोटे जात प्रमाणपत्र धारक यांना प्रतिबंध घालून असे बोगस जात प्रमाणपत्र घेणा-या व देणाऱ्या अधिका-यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जात प्रमाणपत्र देत असतांना जात प्रमाणपत्र अधिनियम १९६१ नुसार कार्यवाही करणे व २३ नोव्हे. २०१७ चा रक्त नाते
संबंधित अधिसुचना रद्द करण्याकरीता गोर बंजारा सेनेच्या वतीने बुलडाणा येथे रास्ता रोको करण्यात आला. त्रिशरण चौक येथे झालेल्या रास्ता रोको मूळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती..

गोर सेनेच्या वतीने आज सोमवारी 20 जुलैला दुपारी स्थानिक त्रिशरण चौक येथे रास्ता रोको करण्यात आला.त्यांची मागणी आहे की,1-1 प्रवर्गातील घुसखोर, बोगस खोटे जात प्रमाणपत्र धारक यांना प्रतिबंध घालून
असे बोगस जात प्रमाणपत्र घेणा-या व देणारया अधिका-यांची चाकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जात
प्रमाणपत्र देत असतांना जात प्रमाणपत्र अधिनियम १९६१ नुसार कार्यवाही करणे व २३ नो. २०१७ चा रक्त नाते संबंधित अधिसुचना रद्द करण्यात यावी ही मागणी पूर्ण न झाल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा यावेळीं इशारा देण्यात आला. त्रिशरण चौक येथे रास्ता रोको करण्यात आल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेवून वाहतूक सुरळीत केली दरम्यान आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.सदर आंदोलनात पोलिसांनी 107 आंदोलनकारिणा ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले.सदर आंदोलनाचे नेतृत्व सोनुभाऊ चव्हाण (विभागीय अध्यक्ष डॉ.विनोद चव्हाण - जिल्हा सचिव, सुभाषआड - जिल्हा उपाध्यक्ष, इश्वर चव्हाण, राजू राठोड तालुका अध्यक्ष अंदन राठोड, गजानन राठोड, सागर राठोड सुनिल चव्हाण यांनी केले. सदर आंदोलनात समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, महिलांच नेतृत्व संगिता राठोड, गंगाबाई जाधव, निर्मलाबाई राठोड, अंजना राठोड, सुनिता पवार, गोदावरी चव्हाण, गिताबाई राठोड, प्रमिलाबाई अमरसिंग राठोड, कोशल्याबाई चव्हाण, अनिता चव्हाण, शरमाबाई चव्हाण, गुंफाबाई जाधव, सुनिता पवार, संगिता चव्हाण, जनाबाई पवार, मिराबाई चव्हाण, शोभाबाई पवार, धृपताबाई पवार, रमणाबाई पवार यांनी केले,

बाईट:-विनोद चव्हाण,गोर सेना जिल्हा सचिव..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.