ETV Bharat / state

मलकापूर पंचायत समितीचा अभियंता लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्तीमध्ये रस्ता बांधण्यासाठी आलेल्या निधीतून रस्ता कामाचे बिल काढण्यासाठी अडवणुक करण्यात येत होती.

मलकापूर पंचायत समिती
author img

By

Published : Mar 8, 2019, 4:22 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर पंचायत समितीतील शाखा अभियंत्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले. गजानन टोबरे असे लाच स्विकारणाऱया अभियंत्याचे नाव आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता कामाचे बिल काढण्यासाठी टोबरे यानी ही लाच स्विकारली होती.

मलकापूर पंचायत समिती

वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्तीमध्ये रस्ता बांधण्यासाठी आलेल्या निधीतून रस्ता कामाचे बिल काढण्यासाठी अडवणुक करण्यात येत होती. अखेरीस बिल काढण्यासाठी पैशाची मागणी झाल्याने अकोला लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार करण्यात आली.

गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अभियंता गजानन टोबरे हे ग्रामपंचायत सदस्य दिपक गाडे यांच्याकडून ५ हजारांची लाच स्विकारत असताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अकोल्याचे निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Intro:बुलडाणा: बुलडाणा जिल्हायतील मलकापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता गजानन टोबरे याना लाच स्विकारताना रंगेहात पकडल्याची घटना आज गुरुवारी 7 मार्चला दुपारच्या सुमारास घडली. ग्राम पंचायत हद्दीतील रस्ता कामाचे बिल काढण्यासाठी टोबरे यानी ही लाच स्विकारली.Body:बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरालगत असलेल्या वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्तीतील रस्ता बांधण्यासाठी आलेल्या निधीतून रस्ता कामाचे बिल काढण्यासाठी मलकापुर पंचायत समितीचे शाखा अभियंता गजानन टोबरे यांची अडवणुक करण्यात येत होती. अखेरीस बिल काढण्यासाठी पैशाची मागणी त्यांच्या कडून झाल्याने शाखा अभियंत्याची अकोला लाचलुचप्त विभागाकडे तक्रार करण्यात आली.ठरल्यानुसार आज गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अभियंता गजानन टोबरे हे ग्रा.पं.सदस्य दिपक गाढे यांच्याकडुन 5 हजारांची लाच स्विकारत असतांना त्यांना कडून रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अकोल्याचे निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली

बाईट:- दिपक गाडे,तक्रारदार

बाईट:- ईश्वर चव्हाण ,पोलीस निरिक्षक, अँटी करप्शन अकोला विभाग,

-वसीम शेख,बुलडाणा-

याच slug ने काही फीड पुन्हा पाठवीत आहे..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.