ETV Bharat / state

अजब वास्तव; बुलडाण्यात गाय बनली मांसाहारी - vedio

या गायीने ४ दिवसांपूर्वी कोंबडी खाल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. टाकरखेडचे शेतकरी बारस लोनाग्रे यांची ही पाळीव गायीने चक्क दोनवेळा कोंबड्या खाल्ल्याचे गावकऱ्यांनी बघितले आहे. यामुळे चर्चेला उधाण आले. खरंच गाय मांस खाऊ शकते का? हे जाणून घेण्यासाठी टाकरखेड येथे गेले असता तेथील गावकरीही म्हणाले, की गायीने मांसाहार करताना आम्ही पाहिले आहे.

बुलडाण्यात चक्क गाय करतेय मांसाहार
author img

By

Published : Mar 24, 2019, 8:15 AM IST

Updated : Mar 24, 2019, 10:23 AM IST

बुलडाणा - गाय मांसाहारही करते म्हटले तर? विश्वास बसत नाही ना? मात्र, हे खरे आहे. नांदुरा तालुक्यातील मांसाहारी गाईचे अजब वास्तव समोर आले आहे. टाकरखेड येथील एक गाय चक्क कोंबडीचे मांस खात असल्याची घटना समोर आली आहे.

बुलडाण्यात चक्क गाय करतेय मांसाहार

या गायीने ४ दिवसांपूर्वी कोंबडी खाल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. टाकरखेडचे शेतकरी बारस लोनाग्रे यांची ही पाळीव गायीने चक्क दोनवेळा कोंबड्या खाल्ल्याचे गावकऱ्यांनी बघितले आहे. यामुळे चर्चेला उधाण आले. खरंच गाय मांस खाऊ शकते का? हे जाणून घेण्यासाठी टाकरखेड येथे गेले असता तेथील गावकरीही म्हणाले, की गायीने मांसाहार करताना आम्ही पाहिले आहे.

यावरून पाहणी झाली असता, या विषयी तज्ज्ञांचे काय मत आहे? खरंच शाकाहारी प्राणी मांसाहार करू शकतो का? हे जाणून घेण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. वैशाली उईके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की वैज्ञानिकच्या दृष्टीकोनातून हे शक्य नाही, पण एखादी घटना घडू शकते. जास्त भूक लागल्यामुळे गायीने मांस खाल्ले असेल असे त्यांनी सांगितले.

Intro:Body:Anc:-
मांसाहारी प्राणी आपली भूक शमविण्यासाठी शिकार करून पोट भरतात. रवंथ करणारे पाळीव प्राणी पोटाची खडगी भरण्यासाठी आवश्यक ते फळं, कंदमुळे, चारा, गवत व इतर पदार्थाचे सेवन करतात. हे जरी खरे असले तरी आत्ता जे आपण पाहतील त्याचा नवलच वाटेल होय बुलडाणा जिल्ह्यातील मांसाहारी गाईचा अजब वास्तव नांदुरा तालुक्याच्या टाकरखेड येथून समोर आलंय येथील एक गाई चक्क कोंबडीचा मास खात आहे..

Vo1:-
हीच ती गाय.... जिने चार दिवसांपूर्वी कोंबडी खाल्याचा व्हिडीओ समोर आलंय...खळबळ उडून दिली ...टाकरखेडचे शेतकरी बारस लोनाग्रे यांची पाळीव गाय चक्क दोन वेळा कोंबड्यां झाल्याचं गावकऱ्यांनी बघितले.आणि चर्चेला उधाण आले खरंच गाय मास खाऊ शकते का ? हे जाणून घेण्यासाठी टाकरखेड गाठलं आणि प्रत्यक्षदर्शी काय म्हणतायत तुम्हीच बघा..

Byte:-बारस लोनाग्रे,गाईचा मालक, टाकरखेड,बुलडाणा.

Byte:-भगवान जाधव,टाकरखेड,बुलडाणा.

Vo2:-
हे वरून पाहणी झाली असली तरीही या विषयीचे तज्ञाच काय मत आहे खरंच शाकाहारी प्राणी मांसाहार करू शकतो का हे जाणून घेण्यासाठी आम्ही पशुधन विकास अधिकारी डॉ.वैशाली उईके यांच्या कडे गेलो असता त्यांनी काय मत व्यक्त केलंय ते पाहुयात ...

Byte:-डॉ.वैशाली उईके,पशुधन अधिकारी ,बुलडाणा.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Mar 24, 2019, 10:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.