ETV Bharat / state

नात्याला काळिमा.. जन्मदात्या बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - पिंपळगाव राजा बलात्कार

खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावामध्ये नातेवाईकांकडे एक कुटुंब गेल्या महिनाभरापासून राहायला आले होते. या कुटुंबातील नराधम बापाने आपल्या सोळा वर्षाच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

buldana rape case
नराधम जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार.. नात्याला काळिमा फासणारी घटना
author img

By

Published : Feb 26, 2020, 7:40 PM IST

बुलडाणा - बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या नराधम बापाला पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

नराधम जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार.. नात्याला काळिमा फासणारी घटना
हेही वाचा - शिवनेरीवर आढळला शिवभक्ताचा मृतदेह, शिवजन्मोत्सवावेळी दूर्घटना घडल्याची शक्यता

खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावामध्ये नातेवाईकांकडे एक कुटुंब गेल्या महिनाभरापासून राहायला आले होते. या कुटुंबातील नराधम बापाने आपल्या सोळा वर्षाच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आणि हा प्रकार कुणाला संगील्यास आई आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, हा अत्याचार वाढत गेल्याने मुलीने मोठ्या हिमतीने पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितल्याने पोलिसांनी या आरोपी बापा विरुद्ध पोक्सो आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने या नराधमाची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.

हेही वाचा - सहा वर्षाच्या चिमुरडीचा अत्याचार करून खून, पीडितेच्या मैत्रिणीचा बापच निघाला आरोपी!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.