ETV Bharat / state

तेव्हा मंत्रीमंडळातील शिवसेनेचे मंत्री झोपले होते का; गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरून अमोल कोल्हेंचा घणाघात - अमोल कोल्हे बुलडाणा

गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय झाला तेव्हा मंत्रीमंडळातील शिवसेनेचे मंत्री झोपले होते का, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. महाआघाडी चे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ  देऊळगाव राजा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

खासदार डॉ. अमोल कोल्हे
author img

By

Published : Oct 18, 2019, 5:21 AM IST

बुलडाणा - शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजप-शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे. निर्णय झाला तेव्हा मंत्रीमंडळातील शिवसेनेचे मंत्री झोपले होते का, असा सवालही त्यांनी केला आहे. महाआघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ देऊळगाव राजा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

खासदार डॉ. अमोल कोल्हे

हेही वाचा - भाजपने फक्त आश्वासनांची खैरात वाटली; ओवैसींचे टीकास्त्र

कोल्हे म्हणाले, "शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी, बारा बलुतेदारांनी आपले रक्त सांडून किल्ले बांधले, ते जपले. 3 सप्टेंबरला तेच किल्ले लग्नकार्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय मंत्रीमंडळात झाला. निर्णय झाला तेव्हा सरकारचे डोके ठीकाणावर होते काय. शिवसेनेचे मंत्रीदेखील मंत्रीमंडळात होते. त्यामुळे शिवसेनेला मतदान मागण्याचा अधिकार नाही"

Intro:Body:बुलडाणा: - शिवाजी महाराजांचे बांधलेले किल्ले हे लग्नासाठी भाड्याने देण्यावरून वाद अजून शमत नाहीय.. आजही राष्ट्रवादी काँग्रेस चे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनीही भाजप शिवसेना वर कडाडून टीका केलीय.. तर मंत्रिमंडळात निर्णय होताना शिवसेनेचे मंत्री झोपले होते का ? असा सवाल ही त्यांनी विचारलाय ..

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे डॉ अमोल कोल्हे हे महाआघाडी चे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारसब्बेसाठी आले होते .. त्यावेळी आपल्या भाषणात कोल्हे यांनी भाजप शिवसेना वर कडाडून टीकास्त्र सोडले.. तर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी , बारा बलुतेदारांनी आपले रक्त सांडून किल्ले बनवले , तेच किल्ले 3 सप्टेंबर ला मंत्रिमंडळ मध्ये निर्णय घेऊन लग्नसाठी किंवा इतर कार्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय झाला, त्यावेळी भाजपचे डोके ठिकाणावर होते का आणि शिवसेना चे मंत्री झोपले होते का , असा प्रश्न त्यांनी विचारत शिवसेनेला मतदान मागण्याचा अधिकार नाही, असा सल्लाही कोल्हे यांनी दिलाय..

स्पीच:- अमोल कोल्हे,

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.