ETV Bharat / state

मेहकरच्या काँग्रेस नगराध्यक्षावर बाल-विवाह लावल्याने गुन्हा दाखल

शहरात २८ एप्रिल रोजी मुस्लीम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये २४ जोडप्यांपैकी १२ पेक्षा जास्त जोडप्यांचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे समोर आले.

मेहकरच्या काँग्रेस नगराध्याक्षावर बाल-विवाह लावल्याने गुन्हा दाखल
author img

By

Published : Jun 10, 2019, 5:24 PM IST

Updated : Jun 10, 2019, 8:01 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील मेहकर नगर पालिकेतील काँग्रेसचे नगराध्यक्ष कासम गवळी यांच्यासह तिघांवर बाल विवाह लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात २८ एप्रिल रोजी मुस्लीम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये बालविवाह झाल्याची तक्रार महिला व बालविकास अधिकारी यांना मिळाली होती. तक्रारीवरून महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता २४ जोडप्यांपैकी १२ पेक्षा जास्त जोडप्यांचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे समोर आले.

मेहकरच्या काँग्रेस नगराध्यक्षावर बाल-विवाह लावल्याने गुन्हा दाखल

या विवाहामध्ये कासम गवळी हे वधू कडील वकील होते. मेहकर बालविकास अधिकारी दिगंबर खुटावकर यांच्या तक्रारीवरुन मेहकर शहरातील काँग्रेस नगराध्यक्ष कासम गवळी यांच्यावर मेहकर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:Body:बुलडाणा - बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर नगर पालिकेचे काँग्रेसचे नगराध्यक्ष कासम गवळी यांचे सह तिघांवर बाल विवाह लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२८ एप्रिल रोजी मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला होता या सामूहिक विवाहमध्ये बालविवाह झाल्याची महिला व बालविकास अधिकारी यांना तक्रार मिळाली होती.तक्रारी वरून २४ जोडप्यांपैकी १२ पेक्षा जास्त जोडप्यांचे वय हे १८ वर्षापेक्षा कमी असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले व या विवाहामध्ये कासम गवळी हे वधु कडील वकील असल्याने यांचेवर मेहकर चे बालविकास प्रकल्प अधिकारी डिगंबर खुटावकर यांचे तक्रारी वरून काँग्रेसचे मेहकर नगराध्यक्ष कासम गवळी यांचेवर मेहकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Jun 10, 2019, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.