ETV Bharat / state

ईव्हीएम सुरू ठेवण्यासाठी काँग्रेस-भाजपची पडद्यामागे युती; वामन मेश्रामांचा घणाघात

author img

By

Published : Sep 26, 2019, 10:08 AM IST

ईव्हीएम हे काँग्रेसचे पिल्लू असून, भाजप ईव्हीएम च्या आधारे सत्तेचा उपभोग घेत असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी केला आहे.

वामन मेश्राम, बहुजन क्रांती मोर्चा

भंडारा - ईव्हीएम हे काँग्रेसचे पिल्लू असून, भाजप ईव्हीएमच्या आधारे सत्तेचा उपभोग घेत असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी केला आहे.

भाजप ईव्हीएम च्या आधारे सत्तेचा उपभोग घेत असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी केला

काँग्रेस सरकारच्या काळात सर्वप्रथम भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करून या मशिन्सचा दुरुपयोग होण्यासंदर्भात कोर्टाला सांगितले होते. कोर्टाने ते मान्यही केले होते; मात्र यानंतर काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करून ईव्हीएम सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात भाजपला सत्ता मिळवून दिली, अशी टीका त्यांनी केली आहे.

मेश्राम यांनी ईव्हीएम बद्दल भूमिका स्पष्ट करताना, मशिन्स विरुद्ध चार गोष्टी प्रमुख्याने समोर आल्यामुळे आम्ही ते निवडणुकीत वापरणे अयोग्य असल्याचे कोर्टात सांगितले होते. ईव्हीएमद्वारे केलेले मतदान मतदाराला कळत नाही. यामुळे त्याची विश्वासार्हता कमी होते, असे वामन मेश्राम म्हणाले.

हेही वाचा बॅलेट पेपर इतिहास जमा, विधानसभेची निवडणूक ईव्हीएमवरच होणार - मुख्य निवडणूक आयुक्त

बहुजन क्रांती मोर्चा तर्फे आयोजित ईव्हीएम मंडळ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, ईव्हीएम मशिन्सची आकडेवारी पुन्हा पुन्हा मोजता येत नसून, एकदा मतदान केल्यानंतर ते कोणाला जाते हे मतदार नाही, तर दुसरा ठरवतो, असे त्यांनी सांगितले. तसेच ईव्हीएमला बॅलेट पेपर सारखा पुरावा नसून, मतदानानंतरच्या आकडेवारीतही बदल करता येऊ शकतो, असे ते म्हणाले. यामुळे ईव्हीएम हे धोकादायक असल्याचे मत मेश्राम यांनी व्यक्त केले.

हेही वाचा ईव्हीएम हटवा : विधानसभा निवडणुका बॅलेटवर घ्या, आझाद मैदानात आंदोलन

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना समजलेल्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकार व निर्वाचन आयोगाला मत मांडण्याचे सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

काँग्रेसचे हे पाप लपवण्यासाठी भाजपने मदत केली असून, या मोबदल्यात काँग्रेसने भाजपला सत्तेत येण्यासाठी ईव्हीएम ची मदत दिल्याची टीका मेश्राम यांनी केली. जोपर्यंत देशातून ईव्हीएम बंद होणार नाही, तोपर्यंत देशात निष्पक्ष निवडणुका होणे अशक्य आहे, असे त्यांनी म्हटले.

Intro:ANC : ईव्हीएम हे कॉंग्रेसचे पिल्लू असून भाजपा या ईव्हीएम च्या आधारे सत्तेचा उपभोग घेत आहे सर्वप्रथम काँग्रेसच्या काळातच भाजपाच्या डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी ऑब्जेक्शन घेत ईव्हीएम चा दुरुपयोग उपयोग केला जाऊ शकतो असे कोर्टाला सांगितले होते कोर्टाचे मान्यही होते मात्र काँग्रेसने भाजपासह हातमिळवणी करतात ईव्हीएम सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात त्यांना सत्ता मिळवून दिली असा सणसणीत आरोप वामन मेश्राम यांनी केला ते बुधवारी भंडारा येथे बहुजन क्रांती मोर्चा तर्फे आयोजित ईव्हीएम मंडळ यात्रेत बोलत होते.

Body:ईव्हीएम च्या विरुद्ध चार गोष्टी प्रमुख्याने समोर आल्या यामुळे ईव्हीएम निवडणुकीत वापरणे अयोग्य असल्याचे आम्ही कोर्टात सांगितले पहिली म्हणजे ईव्हीएम द्वारे घातलेले मतदान हे मतदाराला कळत नाही त्यामुळे यावर विश्वास हरी आता राहत नाही दुसरे ईव्हीएम चा बॅलेट पेपर सारखा पुरावा नसतो, तिसरा ईव्हीएम ची आकडेवारी पुन्हापुन्हा मोजता येत नाही. एकदा का वोट दिल्यानंतर तो कोणाला जातो हे मतदार नाही तर दुसरा ठरवितो त्यामुळे ईव्हीएम हे धोकादायक आहे, जी आकडेवारी ही त्यामध्ये बदल करता येऊ शकतो असे मुद्दे सुप्रीमकोर्ट मांडले सुप्रीम कोर्टाच्या जजला ते समजले त्यांनी या वर केंद्राला आणि निर्वाचन आयोगाला मत मंडण्याचे सांगितले, मात्र जर्मनीने ईव्हीएम ला असवैधानिक घोषित केले तशी आपल्यावर परिस्थिती आपल्यावर येऊ नये चीफ जस्टीस ला मॅनेज केले हे मी मागील 5 वर्ष पासून सांगून राहिलो आहे कारण त्याचे पुरावे आहेत, निवडणूक आयोगाला मी विचालेल्या प्रश्नाचे अजून प्रयन्त उत्तर देता आले नाही.

काँग्रेस चे हे पाप लपविण्यासाठी भाजपा ने मदत केले आणि त्या मोबदल्यात काँग्रेस ने भाजपला सत्तेत येण्यासाठी ईव्हीएम ची मदत दिली म्हणजे 'तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असा या मोठ्या पक्षाने केले.
जोपर्यंत देशातून ईव्हीएम बंद होणार नाही यो पर्यंत देशात निष्पक्ष चुनाव होणे अश्यक्य आहे असा असे मत त्यांनी मांडले

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.