ETV Bharat / state

Two People Burn in Bhandara : ट्रक्टर पलटी होऊन लागलेल्या आगीत तरुण शेतकऱ्यासह चालक जळून खाक

author img

By

Published : Jun 14, 2022, 9:54 PM IST

Updated : Jun 14, 2022, 10:10 PM IST

शेतीच्या मशागतीसाठी जात असताना ट्रक्टर उलटला. ट्रक्टरने पेट घेतल्याने दिनेश गौपले 30 वर्ष आणि अर्जुन रहांगडाले 32 वर्ष ट्रक्टर चालक ( रा. आसलपाणी) दोघांचाही जागीच जळून मृत्यू झाला ( Two People Burn in Bhandara ) आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी धावून गेले मात्र तो पर्यंत या दोघांचा ही जळून मृत्यू झाला होता. दोघांच्या मृत्यूने गावात शोकाकुल वातावरण आहे.

Two People Burn in Bhandara
आगीत तरुण शेतकऱ्यासह चालक जळून खाक

भंडारा - पेटलेल्या ट्रक्टर खाली जळून एका तरुण शेतकऱ्यांसह ट्रक्टर चालकाचा दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात घडली ( Two People Burn in Bhandara ) आहे. शेतीच्या मशागतीसाठी जात असताना ट्रक्टर उलटला. ट्रक्टरने पेट घेतल्याने दिनेश गौपले 30 वर्ष आणि अर्जुन रहांगडाले 32 वर्ष ट्रक्टर चालक ( रा. आसलपाणी) दोघांचाही जागीच जळून मृत्यू झाला ( Asalpani village ) आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी धावून गेले मात्र तो पर्यंत या दोघांचा ही जळून मृत्यू झाला होता. दोघांच्या मृत्यूने गावात शोकाकुल वातावरण आहे.

आगीत तरुण शेतकऱ्यासह चालक जळून खाक

दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले - सद्या पावसाळा तोंडावर आल्याने शेतीची मशागत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मंगळवारी तुमसर तालुक्यातील टोकावर असलेल्या आसलपाणी गावातील दिनेश गौपले हा तरुण शेतकरी आपल्या शेतावरील मशागतीसाठी ट्रक्टर चालकासह घरून निघाला. मात्र ट्रक्टर कॅनलच्या बाजूने जात असतांना ट्रक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक्टर उलटून खाली पडला. हे दोघेही ट्रक्टर खाली दबल्याने त्यांना तिथून निघता आले नाही. तेवढ्यात ट्रक्टरने पेट घेतला आणि त्यात या दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले.

पोलीस घटनास्थळी दाखल - घटनेची माहिती होताच गावकरी घटना स्थळी आले मात्र तोपर्यंत हे दोघेही जळून खाक झाले होते. घटनेची माहिती गोबरवाही पोलिसांना देण्यात आली असुन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घराचे तरुण मुले गमावल्याने दोन्ही कुटुंबावर मोठ्या आघात पोहचला आहे. तर एकाच गावातील दोन तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावात शोकाकुल वातावरण पसरलेला आहे.

हेही वाचा - 3 Drowned at Juhu : जुहू बीचवर ३ तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू

हेही वाचा - Thane Crime : उल्हासनगरात भररस्त्यात दोन तरुणांवर चाकू हल्ला; थरार सीसीटीव्हीत कैद

Last Updated : Jun 14, 2022, 10:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.