ETV Bharat / state

३३ कोटी रुपये खर्चून उभारलेली पाणीपुरवठा योजना २० वर्षापासून धुळखात; २३ गावे तहानलेलीच

२० वर्षांचा मोठा कालखंड लोटुनही २३ गाव आजतागत पिण्याच्या पाण्यापासुन वंचित राहीले आहेत. या योजनेसाठी ३३ कोटी रुपयांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमार्फत करण्यात आली आहेत. मागील वर्षी लोकसभा पोटनिवडणूक पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या ३ महिने या योजनेतून त्या २३ गावांना पाणी देण्यात आले.

३३ कोटी रुपये खर्चून उभारलेली पाणीपुरवठा योजना २० वर्षापासून धुळखात; २३ गावे तहानलेलीच
author img

By

Published : May 14, 2019, 6:00 PM IST

भंडारा - महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत तुमसर तालुक्याच्या गोबरवाही क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजना असतानाही मागील २० वर्षापासून ती २३ गावे तहानलेलीच आहेत. या योजनेची सुरूवात सन १९९८ मध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ३३ कोटी रुपयेची तरतूद करुन केली होती. मात्र, त्यानंतर मागील वर्षी भंडारा लोकसभा पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या योजनेतून अवघे ३ महिने पाणीपुरवठा करण्यात आला. यामुळे सध्या ३३ कोटी रुपये खर्चून उभारलेली योजना असूनही ती २३ गावे अद्याप तहानलेलीच आहेत.

याविषया बोलताना स्थानिक...

राजीव सागर बावनथंडी प्रकल्पाला जोडुन गोबरवाही, पवनारखारी, गणेशपुर, येदरबुची, सुंदरटोला, या परीसरातील इतर आदिवासी बहुल गावांना या योजनेतुन पाण्याचा पुरवठा केला जाणार होता. यासाठी १९९८ साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या योजनेचा पाया रचला गेला. मात्र २० वर्षांचा मोठा कालखंड लोटुनही २३ गाव आजतागत पिण्याच्या पाण्यापासुन वंचित राहिले आहेत. या योजनेसाठी ३३ कोटी रुपयांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमार्फत करण्यात आली आहेत. मागील वर्षी लोकसभा पोटनिवडणूक पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या ३ महिने या योजनेतून त्या २३ गावांना पाणी देण्यात आले.
सद्या कंत्राटदार व शासनाच्या मध्यस्थी आर्थिक व्यवहारात तफावत निर्माण झाल्यामुळे पाणी पुरवठ्याची 'ती' योजना गेल्या २० वर्षापासून बंद अवस्थेत आहे. तुमसर तालुक्यातील गोबरवाही क्षेत्रातील त्या २३ गावांना योजनेपासुन पाणी मिळालेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

यासंदर्भात वारंवार पत्र व्यवहार करुनही शासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्या २३ गावांना भुमीगत पाणी पुरवठा करणा-या वाहिन्या, ठिकठिकाणी नळ बांधणी, आलेसुर येथे जलशुद्धीकरण केंद्र , बावनथडी प्रकल्पात योजनेचे नियोजीत पंप हाऊस व इतर महत्वाची कामे पुर्ण असुन सुद्धा ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाची ही योजना केवळ पांढरा हत्ती ठरत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशाकीय अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे आज शासनाचा ३३ कोटींचा प्लांट धूळखात अवस्थेत पडला आहे.

Intro:Anchor :- तुमसर तालुक्यातील राजीव सागर बावनथडी प्रकल्पातुन तयार करण्यात आलेल्या पीण्याच्या पाण्याच्या योजनेपासुन तब्बल तेवीस गाव गेल्या २० वर्षांपासुन वंचित आहे. महाराष्ट्र राज्य जिवन प्राधिकरण योजने मार्फत गोबरवाही या ठिकाणी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा सन १९९८ ला मा. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ३३ कोटी च्या योजनेचा शुभारंभ केला होता.मात्र योजनेचे काम सुरु होवुन २० वर्षांचा मोठा कालावधी लोटुनसुद्धा तुमसर तालुक्यातील त्या तेवीस गावांना पीण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, Body: राजीव सागर बावनथंडी प्रकल्पाला जोडुन गोबरवाही ,पवनारखारी, गणेशपुर, येदरबुची, सुंदरटोला, या परीसरातील इतर आदिवासी बहुल गावांना त्या योजनेतुन पाण्याचा पुरवठा केला जाणार होता. १९९८ साली मा.मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्या योजनेचा पाया रचला गेला मात्र २० वर्षांचा मोठा कालखंड लोटुनही तेविस गाव आजतागत पीण्याच्या पाण्यापासुन वंचित राहीले आहे, ३३ कोटीची कामे महाराष्ट्र जिवन प्राधीकरण ग्रामीण पाणी पुरवठा योजने मार्फत करण्यात आली असून मागील वर्षी लोकसभा पोटनिवडणूक असतांना पालकमंत्री बावनकुडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते मात्र अवघ्या तिन महीने पाणी देण्यात आले पण आता तिच परिस्थिती आहे, मात्र कंत्राटदार व शासनाच्या मध्यस्ती आर्थीक व्यवहारात तफावत निर्माण झाल्यामुळे पाणि पुरवठ्याची ती योजना गेल्या वीस वर्षापासुन बंद अवस्थेत आहे. तुमसर तालुक्यातील गोबरवाही क्षेत्रातील त्या तेवीस गावांना योजनेपासुन पाणी मिळालेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोषाची भावना तिव्र झालेली आहे.

BYTE - कविता बोमचेरे,सरपंच पवनारखारी
BYTE - ममता ऊईके,ग्रामस्त

VO : - गोबरवाही पाणी पुरवठा योजना अमलात आली मात्र मागील वर्षी लोकसभा पोटनिवडणूक होती करिता पाणी तिन महीने देण्यात आले पण पुन्हा बंद करण्यात आली असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, विहीर, बोरवेलला पाणी येत नाही त्यामुळे गावाशेजारी असलेल्या विहिरीतुन गावकर्यांनी पाणी भरावा लागतो यांची वारंवार पत्र व्यवहार करुनही शासनाने लक्ष दिले नाही, त्या तेवीस गावांना भुमीगत पाणी पुरवठा करणा-या वाहीन्या , ठिकठिकाणी नळ बांधणी, आलेसुर येथे जलशुद्धीकरण केंद्र , बावनथडी प्रकल्पात योजनेचे नियोजीत पंप हाऊस व इतर महत्वाची कामे पुर्णत्वास असुनसुद्धा ग्रामस्थांना पीण्याच्या पाण्याकरीता भटकंती करावी लागत आहे, शासनाची ती योजना केवळ पांढरा हत्ती ठरत आहे

BYTE :- शरद खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ता

VO :- या वरून असे दिसून येथे कि स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशाकीय अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे आज शासनाचा ३३ कोटींचा प्लांट धूळखात अवस्थेत पडला असून याला जवाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.