ETV Bharat / state

मोदींना वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेणे महत्वाचे वाटत नाही - पवार

पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील यवतमाळ येथे कार्यक्रमासाठी येतात. मात्र, त्यांना यवतमाळपासून जवळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात येऊन वीरमरण आलेल्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे, त्यांची भेट घेणे हे महत्वाचे वाटले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. ते बुलडाणा येथे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार
author img

By

Published : Apr 15, 2019, 5:18 PM IST

बुलडाणा - पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील यवतमाळ येथे कार्यक्रमासाठी येतात. मात्र, त्यांना यवतमाळपासून जवळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात येऊन वीरमरण आलेल्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे, त्यांची भेट घेणे हे महत्वाचे वाटले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. ते बुलडाणा येथे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार सभेत बोलताना

यावेळी मंचावर प्रा. जोगेंद्र कवाडे, मुकुल वासनिक, रविकांत तुपकर, आमदार राहुल बोन्द्रे, हर्षवधन सपकाळ, माजी आमदार दिलीप सानंदा, अॅड. नाजीर काजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मोदी सांगतात छप्पन इंचाची छाती आहे. मग अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेला कुलभूषण जाधव यांना भारतात आणायची हिम्मत दाखवली का? असा सवाल पवार यांनी यावेळी केला. आमचे सरकार आल्यास, शेतकऱ्यांच्या विकासाबरोबर राफेलची देखील चौकशी करणार असल्याचे पवार म्हणाले.

Intro:Body:स्टोरी :- विदर्भात आल्यानंतरही मोदींना शहिदांचा विसर....

शहिदांच्या कुटुंबियांना भेट घेणे वाटले नाही महत्वाचे....

छप्पन इंचाच्या छातीवाल्यांनी कुलभूषण जाधवांना भारतात आणावे...

बुलडाणा :- पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील यवतमाळ येथे कार्यक्रमासाठी येतात मात्र बुलडाणा जिल्ह्यात येऊन शहिदांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणे त्यांची भेट घेणे हे देखील मोदींना महत्वाचे वाटले नाही अशी टीका शरद पवार यांनी केलीय...ते बुलडाणा येथे आघाडीचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचार सभेसाठी आले असता बोलत होते.यावेळी मंचावर प्रा.जोगेंद्र कवाडे, मुकुल वासनिक,रविकांत तुपकर,आ. राहुल बोन्द्रे,हर्षवधन सपकाळ,माजी आ. दिलीप सानंदा,ऍड नाजीर काजी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तर पुढे बोलतांनी पवार म्हणाले की मोदी सांगतात छप्पन इंचाची छाती आहे मग अनेक वर्षांपासून पाकिस्तान च्या ताब्यात असलेला कुलभूषण जाधव नावाच्या सैनिकाला भारतात आणायची हिम्मत दाखवतील का असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला...त्याचबरोबर आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या विकासाबरोबर राफेल ची देखील चौकशी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले..

स्पीच :- शरद पवार

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.