ETV Bharat / state

वैनगंगा नदीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह, हत्येनंतर मृतदेह फेकल्याचा प्राथमिक अंदाज

पवनी तालुक्यातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

dead body
नदीत सापडलेला मृतदेह
author img

By

Published : Nov 27, 2019, 2:36 PM IST

भंडारा - पवनी तालुक्यातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. महिलेचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या कमरेला दोराने दगड बांधून वैनगंगा नदी पात्रात मृतदेह फेकल्याची घटना कुरळी येथे उघडकीस आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वैनगंगा नदीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

तीन दिवसांपूर्वीच भंडारा शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. त्या मृतदेहाची ओळख अजूनही पटली नव्हती त्यातच पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील वैनगंगा नदीच्या घाटावर एका अनोळखी महिलेचे प्रेत आले. 30 ते 35 वयोगटातील या महिलेच्या उजव्या हातावर हृदयाचे चिन्ह काढले असून यामध्ये इंग्रजी अक्षरातील एस हा शब्द गोंदलेला आहे. तिच्या तोंडाला स्कार्फ बांधला होता आणि तिच्या पोटाला दोरीने एक मोठा काळा दगड बांधण्यात आला होता. या महिलेचा गळा आवळून खून करून तिचे प्रेत वर येऊ नये, यासाठी मोठा दगड बांधला गेला असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न आणि आरोपींचा शोध पोलीस करत आहेत. केवळ तीन दिवसांच्या अंतरात दोन अज्ञात मृतदेह सापडल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधून काढण्याचा मोठे आव्हान पुढे येऊन ठेपले आहे.

हेही वाचा - भंडारा वाहतूक शाखेत अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहने दाखल

Intro:Body:Anc : पवनी तालुक्यातील एका अज्ञात महिलेचं मृत्यूदेह सापडले. महिलेचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या कमरेला दोराने दगड बांधून वैनगंगा नदी पात्रात मृत्यू देह फेकल्याची घटना पवनी तालुक्यातील कुरळी येथे उघडकीस आली आहे या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तीन दिवस आगोदरच भंडारा शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका अज्ञात व्यक्तीचे मृत्यु दर मिळाला होता त्या मृतदेहाची ओळख अजूनही पटली नव्हती त्यातच पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील वैनगंगा नदीच्या घाटावर एका अनोळखी महिलेचा प्रेत अजून आला 30 ते 35 वयोगटातील या महिलेच्या उजव्या हातावर हृदयाचे चिन्ह काढले संप यामध्ये इंग्रजी अक्षरातील एस हा शब्द गोधलेल आहे पिवळा कुर्ता आणि पांढरा रंगाचा सलवार घातलेला आहे दोन्ही पायामध्ये जोडवे व पाय पट्टी आणि डाव्या हातात हिरव्या रंगाचे कंगन तसेच गळ्यात काळा पिवळा मन्याची माळ आली महिलेचा मृतदेह जीवा मिळाला तेव्हा तिच्या तोंडाला स्कार्फ बांधलेला होता आणि तिच्या पोटाला दोरीने एक मोठा काळा दगड बांधण्यात आला होता या महिलेचा गळा आवळून खून करून तिचा प्रेत वर येऊ नये या साठी मोठा दगड बांधला गेले असल्याचा संशय पोलिसांना आहे याप्रकरणी पवनी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न आणि आरोपींचा शोध पोलिस करत आहेत.
केवळ तीन दिवसांच्या अंतरात दोन अज्ञात मृतदेह सापडल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधून काढण्याचा मोठे आव्हान पुढे येऊन ठेपले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.