ETV Bharat / state

Thackeray Shinde dispute : ठाकरे शिंदे गटातील वादात हाणामारी आणि गंभीर धमक्याही - शिवसेना शिंदे ठाकरे गट

शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात उभी फुट (Thackeray Shinde dispute) पडली आणि महाराष्ट्रात मोठा सत्ता संघर्ष ( political Crisis Maharashtra) पहायला मिळाला. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटातील (Shiv Sena Shinde Thackeray group) वाद कायम समोर येत आहे. शिंंदे गटाकडून ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची अडवणुक सुरु आहे. हा वाद (Thackeray Shinde group dispute) आता राज्यातील कार्यकर्त्यांमधेही पहायला मिळत असुन तो हाणामारी आणि गंभीर स्वरुपाच्या धमक्यां (Clashes and serious threats) पर्यंत पोचला आहे.

Thackeray Shinde dispute
ठाकरे शिंदे गट वाद
author img

By

Published : Sep 4, 2022, 5:30 PM IST

बुलढाणा: महाविकास आघाडी सरकार मधुन बाहेर पडा भाजप सोबत युती करा अशा मागण्या करत एकनाथ शिंदेंनी शिवसेने विरोधात बंड पुकारले समर्थक आमदारांचा एक गट सोबत घेत सुरत मार्गे गुवाहाटी गाठले महाराष्ट्रात राजकीय पेच तर शिवसेनेत भुकंप झाला. पाहता पाहता शिवसेनेतील जवळपास 40 आमदार शिंदे गटाला मिळाले. शिवसेनेत उभी फुट Thackeray Shinde dispute पडली शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटातील Shiv Sena Shinde Thackeray group वाद कायम समोर येत आहे. शिंंदे गटाकडून ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची अडवणुकीची एकही संधी सोडली जात नाही. हा वाद Thackeray Shinde group dispute आता राज्यातील कार्यकर्त्यांमधेही पहायला मिळत आहे आणि तो हाणामारी आणि गंभीर स्वरुपाच्या धमक्यां Clashes and serious threats पर्यंत पोचला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार नुकताच बुलढाण्यात पहायला मिळाला. याठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार सुरु होता. यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते असे सगळे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी झालेल्या राड्यात लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. तगडा पोलीस बंदोबस्त असताना हा प्रकार झाला. संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले की हल्ला करणाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि त्यांचे सहकारी आघाडीवर होते. त्यांनी ठाकरे गटाचा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आमदार संजय गायकवाडांनी विरोधी गटाच्या पदाधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. 'शिवसेना के लोग पातळी छोडकर बात कर रहे हैं। आज तो राडा बहोत कम हो गया, पोलीस ने रोख लिया इस लीये बच गये, उनको पता नही है की, संजय गायकवाड और उसके कार्यकर्ता कितने पागल है। अगर वो खवल जाते तो किसीके बाप को बाप समजते नही। अगर इसके बाद इन्होंने कूच भानगड करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारे जायेगे।' अशा भाषेत त्यांनी धमकी दिली आहे.

बुलढाण्यात जो राडा झाला तो योग्यच होता याचे मी समर्थन करतो आता या पुढे उद्धव गटातील कोणीही बोलले की, त्यांना चोपच देणार आहे. अशी प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी दिली आहे. शिंदे आणि ठाकरे गटातील शिवसैनिकांतील असे वाद जागो जागी दिसत आहेत. येणाऱ्या काळात हे वाद असेच वाढत जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेत शिंदे गटाची फुट पडण्या आधिही गटा तटाचे राजकारण ठिकठिकाणी पहायला मिळत होते या नव्या फुटी नंतर ते या माध्यमातुन आधिक तीव्र होताना दिसत आहे.

हेही वाचा Sharad Pawar Met Nitish Kumar : शरद पवार हे नितीशकुमारांची भेट घेणार; विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू - जयंत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.