ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2019 : भंडाऱ्यात विधानसभेची पूर्वतयारी पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Preparation Complete for elections in Bhandara

जिल्ह्यामध्ये एकूण 1206 मतदान केंद्र आहेत. यामध्ये तुमसर विधानसभा क्षेत्रात 152789 पुरुष तर 148951 स्त्री असे एकूण 301730 मतदार आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रात 160824 पुरुष तर 157416 स्त्री मतदार असे एकूण 318245 मतदार आहेत. तर भंडाराविधान सभेत स्त्री मतदारांची संख्या ही जास्त आहे. यामध्ये 185216 पुरुष आणि 185474 स्त्रिया असे एकूण 370690 मतदार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 5314 मतदान कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेताना जिल्हाधिकारी नरेश गीते
author img

By

Published : Sep 7, 2019, 10:24 PM IST

भंडारा - आगामी विधानसभा निवडणुक 2019 साठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी झाली आहे. 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार 9 लाख 90 हजार 665 मतदार आहेत. यामध्ये 6 हजार 977 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे, भंडारा विधानसभा क्षेत्रात स्त्री मतदार या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहेत. तर मतदार यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही हे तपासून पाहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नरेश गीते यांनी केले आहे.

हेही वाचा - सत्तारांचा शिवसेनाप्रवेश भाजपच्या जिव्हारी.. नगराध्यक्षावर आणला अविश्वास

जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 206 मतदान केंद्र आहेत. यामध्ये तुमसर विधानसभा क्षेत्रात 152789 पुरुष तर 148951 स्त्री असे एकूण 301730 मतदार आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रात 160824 पुरुष तर 157416 स्त्री मतदार असे एकूण 318245 मतदार आहेत. तर भंडाराविधान सभेत स्त्री मतदारांची संख्या ही जास्त आहे. यामध्ये 185216 पुरुष आणि 185474 स्त्रिया असे एकूण 370690 मतदार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 5314 मतदान कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणूक 2019 : भंडाऱ्यात विधानसभेची पूर्वतयारी पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

हेही वाचा - निमित्त उद्घाटनाचे, अजेंडा विधानसभेचा; नरेंद्र मोदी ७ सप्टेंबरला राज्य दौऱ्यावर

यासोबतच या निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यांची प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. याबरोबरच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर कसा करायचा याविषयीची जनजागृती करण्यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी 5 ईव्हीएम व संच देण्यात आले आहेत. त्याद्वारे प्रत्येक गावोगावी जाऊन लोकांची जनजागृती सुरू केली आहे. तसेच सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी कॉलेज, संकल्प पत्राचे वाटप, अपंगांची कार्यशाळा घेणे, फोटो स्लिप वाटप करणे, रॅलीचे आयोजन करणे, वादविवाद स्पर्धेचे आयोजन करणे अशा विविध माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

Intro:ANC : येणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 साठी प्रशासनाची पूर्वतयारी झाली असून 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादी नुसार 9 लाख 90 हजार 665 मतदार आहेत यामध्ये 6977 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे विशेष म्हणजे म्हणजे भंडारा विधानसभा क्षेत्रात स्त्री मतदार या पुरुष मतदारांपेक्षा ज्यास्त आहेत, मतदार यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही हे तपासून पाहण्याचे आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केला आहे.

Body:भंडारा जिल्ह्यांमध्ये एकूण 1206 मतदान केंद्र असून यामध्ये तुमसर विधान सभा क्षेत्रात 152789 पुरुष तर 148951 स्त्री असे एकूण 301730 मतदार आहेत, साकोली विधान सभा क्षेत्रात 160824 पुरुष तर 157416 स्त्री मतदार असे एकूण 318245 मतदार आहेत तर भंडारा विधान सभेत स्त्री मतदारांची संख्या ही ज्यात आहे 185216 पुरुष आणि 185474 स्त्री मतदार आहेत असे एकूण 370690 मतदार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी या साठी 5314 मतदान कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

या मतदानात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्ही व्ही पॅट यांची प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण झाली असून ईव्हीएम आणि व्ही व्ही पॅट चा वापर कसा करायचा याविषयीची जनजागृती करण्यासाठी विधानसभा क्षेत्र निहाय प्रत्येकी 5 ईव्हीएम व संच देण्यात आले असून त्याद्वारे प्रत्येक गावोगावी जाऊन लोकांची जणजागृती सुरू केली आहे. तसेच सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बाजावावा यासाठी सुद्धा कॉलेज, संकल्प पत्राचे वाटप, अपंगांची कार्यशाळा घेणे, फोटो स्लिप वाटप करणे, रॅली चे आयोजन करणे, वादविवाद स्पर्धेचे आयोजन करणे अश्या विविध माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

4744 दिव्यांगांची नोंदणी झाली असून त्यांच्या साठी आवश्यक त्या सुविधा दिल्या जाणार आहेत, जिल्ह्यातील 122 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग केले जाणार आहे. मतदारांना आकर्षित करणारे 3 आदर्श मतदार केंद्र निर्माण केले जाणार असून 7 सखी मतदान केंद्रची उभारणी केली जाणार आहे.
मतदार यादीतून 1333 नाव वगळण्यात आली असून या विषयी कोणाला तक्रार असल्यास त्यांनी त्वरित निवडणूक अधिकारी किंवा सहायक निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यास योग्य प्रकरणात तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल.
मागील निवडणुकीच्या मतदान टक्केवारी पेक्षा या वर्षी कमीत कमी 10 टक्के मतदान वाढविण्याच्या प्रयत्न केला जाणार असून या साठी सोशल मिडियासह सर्वच माध्यमाचा वापर केला जाणार आहे, ज्यास्तीत ज्यास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बाजवाव असा आव्हान जिल्हाधिकारी नरेश गीते यांनी केले आहे.
बाईट :नरेश गीते, भंडारा जिल्हाधिकारी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.