ETV Bharat / state

Vegetables Exported Daily From Bhandara City : भंडारा शहरातून दररोज 40 ते 50 लाखाचा भाजीपाला आंध्रसह कर्नाटकमध्ये निर्यात

author img

By

Published : Jan 9, 2022, 9:59 AM IST

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये आलेल्या पुराचा फायदा भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत आहे. कधी नव्हे ते डिसेंबर (Vegetables Exported Daily From Bhandara City) महिन्यात या शेतकऱ्यांच्या वांग्याला आणि टमाटर ला उच्चांकी दर मिळत आहे. (Vegetables Exported Bhandara City Daily to Andhra and Karnataka ) भंडारा शहरातून दररोज 40 ते 50 लाखाचा भाजीपाला हा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये निर्यात केला जात आहे.

भंडारा शहरातून दररोज 40 ते 50 लाखाचा भाजीपाला आंध्रसह कर्नाटकमध्ये निर्यात

भंडारा - कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये आलेल्या पुराचा फायदा भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत आहे. कधी नव्हे ते डिसेंबर महिन्यात या शेतकऱ्यांच्या वांग्याला आणि टमाटर ला उच्चांकी दर मिळत आहे. (Vegetables Exported Bhandara City Daily to Andhra and Karnataka ) भंडारा शहरातून दररोज 40 ते 50 लाखाचा भाजीपाला हा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये निर्यात केला जात आहे.

प्रतिक्रिया
पुरात भाजीपाला गेला वाहून

कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मध्ये आलेल्या महापुरामुळे या दोन्ही राज्यातील भाजी शेतीचा प्रचंड नुकसान झालेला आहे. त्यामुळे या राज्यातील बऱ्याच (Vegetables Exported Bhandara City Daily to Andhra and Karnataka) जिल्ह्यांमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. हा तुटवडा भरून काढण्याचे काम भंडारा जिल्हा पूर्ण करीत आहे.

वांगे आणि टमाटर चे दर 30 ते 40 रूपयांपर्यंत

दरवर्षी डिसेंबर महिन्यात वांगी आणि टमाटरचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. उत्पादन वाढले की बाजारपेठेत आवकही वाढते आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. टमाटर आणि वांग्याला चार ते पाच रुपये किलोपर्यंतचा दर शेतकऱ्यांना मिळतो त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघत नाही. मात्र, यावर्षी या शेतकऱ्यांचा बहुतांशी भाजीपाला हा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकला जात असल्यामुळे ज्या वांग्याला आणि टमाटरला पाच रुपये किलो दर मिळत होता त्याच वांगे टमाटरला 30 ते 40 रुपये किलो दर मिळत आहे. शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात मिळणाऱ्या आर्थिक नफ्यात वाढ झाल्याने शेतकरीही प्रसन्न आहे.

दररोज 50 लाखांचा भाजीपाला निर्यात केला जातो

कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये भाज्यांची मागणी वाढल्याने त्या परिसरातील व्यापारी यांनी मागील एक महिन्यापासून भंडारा शहरांमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. भंडारा शहरातील खाजगी बाजारपेठ बीटीबी येथून दररोज हजारो क्विंटल टमाटर, वांगे फुलकोबी, पत्ताकोबी, मिरची, वाटाणे, लवकी, काळले, भेंडी या सर्व भाज्या दिवसातून 10 ते 15 ट्रक मध्ये भरून निर्यात केली जात आहे. दरोरोज जवळपास 40 ते 50 लाखाच्या भाजीपाला हा बि. टे. बी. या खाजगी भाजी बाजारातून निर्यात केली जात असल्याचे या बाजार समितीचे अध्यक्ष बंडू बारापत्रे यांनी सांगितले आहे. पुढच्या महिन्याभर ही मागणी आशीच राहणार असल्याचे आंध्रच्या व्यापाऱ्यांनी सांगितले

भाजीचे व्यवस्थापन केल्यास दर मिळू शकतो

भंडारी जिल्ह्यामध्ये पारंपरिक धान शेती केली जाते. जिल्हा हा धान शेतीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धान शेतीसह भाजीपाला शेतीचा ही केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होऊ शकते. मात्र, केवळ भाजीपाल्याची शेती करून होणार नाही, तर भाजीपाल्याचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे त्याची विक्री कुठे करायची याविषयी मार्गदर्शन केल्यास भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ शकतात.

हेही वाचा - तृणमूलच्या खांद्यावर बसून यांना गोवा जिंकायचाय; 'रोखठोक'मधून भाजपवर हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.