ETV Bharat / state

बीड : रस्त्याने एकटीच चाललेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पिंपळनेरची घटना - जिल्हा अधिक्षक कार्यालय

देशभरात मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेसोबतच एकूण समाज व्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे

Beed
जिल्हा अधिक्षक कार्यालय
author img

By

Published : Dec 9, 2019, 12:41 PM IST

बीड - एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे समोर आली आहे. यासंबंधी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. त्याला लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलीस सहाय्यक निरीक्षक शरद भुतेकर यांनी दिले.

पिंपळनेर येथे राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीचे आई वडील ऊसतोडणीसाठी गेले होते. ती आजी आजोबांसोबत राहत होती. एकेदिवशी ती रस्त्याने चालत असताना आरोपीने तिला जबरदस्ती घरात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

हेही वाचा - धक्कादायक..! भिवंडीत नराधम बापाचा अत्याचार, अल्पवयीन मुलगी गर्भवती

त्यानंतर तिचे पोट दुखू लागल्याने आरोपीनेच बीड येथे उपचारासाठी दाखल केले होते. आई-वडील कारखान्याहून गावी परतल्यानंतर पीडित मुलीला घेऊन पिपंळनेर पोलीस ठाण्यात आरोपी ज्ञानेश्वर संपत मोमीन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला लवकरच जेरबंद करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. पण, अजून आरोपीला अटक करण्यात आले नाही.

Intro:अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार ;पिपंळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड- तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना रविवारी समोर आली. आई वडील ऊसतोडणीला गेल्याने घरात लहान भाऊ व बहीन आजी आजोबांच्या सोबत राहत असताना गावातील एका तरुणाने अल्पवयीन मुलगी रस्त्यावर वरुन एकटी जात आसतांना बळजबरीने घरात ओढून तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान पोट दुखू लागल्याने आरोपीनेच पीडितेला बीड येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र आई वडील इथे नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.आई वडील कारखाण्याहुन गावी परतल्या नंतर पीडित मुलीला घेऊन पिपंळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा आरोपी ज्ञानेश्वर संपत मोमीन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी लवकरच जेरबंद करू असा विश्वास सहायक निरीक्षक शरद भुतेकर यांनी पीडितेच्या कुटूंबाला दिला.
सातत्याने घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने महिला व मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.