ETV Bharat / state

बीडमध्ये कार पलटी होऊन १ जण ठार तर २ जण गंभीर - tata sumo car

टाटा सुमो कार पलटी होऊन १ जण ठार झाल्याची घटना मांजरसुंब्याच्या घाटाजवळ घडली. चालकाचे नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृत विक्रांत मोराळे
author img

By

Published : Jun 8, 2019, 2:54 AM IST

बीड - टाटा सुमो कार पलटी होऊन १ जण ठार झाल्याची घटना मांजरसुंब्याच्या घाटाजवळ घडली. चालकाचे नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला असून, यामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

beed
बीडमध्ये कार पलटी होऊन १ जण ठार

विक्रांत मोराळे, सय्यद आबेद हसन आणि निहाल शेख हे बीड शहरातील बालेपीर भागामधील रहिवाशी आहेत. गुरुवारी रात्री हे ३ मित्र टाटा सुमो (क्र.एमएच २३ एडी २३७०) मधून जेवन करण्यासाठी मांजरसुंबा घाटाजवळ असलेल्या हरियाणा ढाब्यावर गेले होते. जेवण झाल्यानंतर हे तिघेही मांजरसुंब्याकडे जात होते. याच वेळी चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारने ३ पलटी घेतल्या.यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता विक्रांत मोराळेचा मृत्यु झाला. तर सय्यद आबेद हसन आणि निहाल शेख या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कार पलटून एक ठार,दोन गंभीर                                        
बीड- येथून जवळच असलेल्या मांजरसुंब्याच्या घाटाजवळ टाटा सुमो कार पलटून एक जण ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे.चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
विक्रांत मोराळे, सय्यद आबेद हसन आणि निहाल शेख हे बीड शहरातील बालेपीर भागामधील रहिवाशी आहेत.गुरुवारी रात्री हे तीन मित्र टाटासुमो (क्र.एमएच २३ एडी २३७०) मधून जेवन करण्यासाठी मांजरसुंबा घाटाजवळ असलेल्या हरियाणा ढाब्यावर गेले होते. जेवन झाल्यानंतर हे तिघेही   मांजरसुंब्याकडे जात होते. याच वेळी माजरसुब्याकडून येणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटला व टाटासुमो ला धडक दिली. जीपने तीन ते चार पलट्या घेतल्या.  यावेळी अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता विक्रांत मोराळेचा मृत्यु झाला तर  सय्यद आबेद हसन आणि निहाल शेख या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.