बीड - केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आज (सोमवारी) बीड जिल्ह्याच्या परळी येथील गोपीनाथ गडावरून सुरू झाली. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय आहे. ही यात्रा बीड जिल्ह्यात येणार नसल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेला फाटा देत भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळ असलेल्या 'गोपीनाथ गड' याठिकानावरून सुरुवात झाली.
भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गोपीनाथ गडावरुन सुरूवात; पंकजा मुंडेंनी दाखविला हिरवा झेंडा - बीड जनआशीर्वाद यात्रा
भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय आहे. ही यात्रा बीड जिल्ह्यात येणार नसल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेला फाटा देत भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळ असलेल्या 'गोपीनाथ गड' याठिकानावरून सुरुवात झाली.
जनआशीर्वाद यात्रा
बीड - केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आज (सोमवारी) बीड जिल्ह्याच्या परळी येथील गोपीनाथ गडावरून सुरू झाली. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय आहे. ही यात्रा बीड जिल्ह्यात येणार नसल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेला फाटा देत भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळ असलेल्या 'गोपीनाथ गड' याठिकानावरून सुरुवात झाली.
Last Updated : Aug 16, 2021, 6:05 PM IST