ETV Bharat / state

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला, बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू - बीड जिल्हा रुग्णालय

पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना बीड येथील केसापुरी येथे घडली. पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

husband attack on his wife in beed
पूजा राठोड
author img

By

Published : Dec 6, 2019, 7:07 PM IST

बीड - जिल्ह्यातील माजलगाव येथील केसापुरी येथे पत्नीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली. तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीत या महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

पतीचा पत्नीवर चाक हल्ला, बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

हे वाचलं का? - 'माझ्या मुलीच्या आत्म्याला आता शांती मिळेल, तेलंगणा सरकार आणि पोलिसांचे आभार'

केसापुरी येथे कैलाश राठोड हा पत्नी पूजा राठोडसोबत राहत होता. दोघेही ऊसतोड मजूर आहेत. संबंधित महिलेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून कैलाश पत्नी पूजाला मारहाण करीत होता. याबाबत त्याला वारंवार समज देण्यात आली. मात्र, तो मुलीचा छळ करीत होता. शेवटी तिच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने तिच्यावर वार केल्याचा आरोप संबंधित महिलेच्या आईने केला आहे. तसेच तिचा पती अद्यापही मोकाट असल्याचे त्यांनी सांगितले. तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:चारित्र्यावर संशय घेत पतीचा पत्नीवर चाकूने वार करत हल्ला; बीड येथील घटना

बीड- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर चाकूने वार करत हल्ला केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. पत्नीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. दोघेही पती-पत्नी ऊसतोड मजूर आहेत.

Body:याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील केसापुरी येथील कैलाश राठोड याने आपली पत्नी पूजा राठोड हिचा हिचा संशय तिच्या चारित्र्यावर संशय घेत चाकूने वार करत हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. पत्नी पूजा राठोड यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पूजा राठोड च्या आई मीरा पवार यांनी माहिती देताना सांगितले की, मागील अनेक दिवसापासून माझ्या मुलीला कैलाश राठोड हा मारहाण करत आहे. याबाबत वारंवार समज देऊन देखील मुलीचा छळ केला जातो. शेवटी तिच्या चारित्र्यावर संशय घेत हल्ला केला आहे.

Conclusion:कैलास व पूजा राठोड हे दोघेही पती-पत्नी ऊसतोड मजूर असून ऊस तोडणीसाठी परराज्यात जाणार होते. हल्ला केल्यानंतर पती कैलास राठोड अद्यापही मोकाट असल्याचे पूजा राठोड यांच्या नातेवाइकांनी सांगितले.
******

सोबत हल्ला झालेल्या पूजा राठोड व त्यांची आई मीरा पवार या दोघींचे बाइट व जिल्हा रुग्णालयातील विजवल अपलोड करत आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.