ETV Bharat / state

एकवेळ मला मत देऊ नका पण, ... यांना परळीतून सर्वाधिक लीड द्या - धनंजय मुंडे - बीड

प्रचाराच्या निमित्ताने मला राज्यभर फिरायचे आहे. जर परळीत बजरंग सोनवणे यांना आपण लीड दिली नाही तर, मी राज्यात काय तोंड दाखवू, असे भावनिक आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
author img

By

Published : Apr 17, 2019, 11:38 AM IST

बीड - लोकसभेची निवडणूक जाणते राजे शरद पवार साहेबांसाठी महत्त्वाची निवडणूक आहे. भविष्यात मी उभा असलेल्या निवडणुकीमध्ये चार-दोन मते मला कमी पडली किंवा आम्ही हरलो तरी चालेल. मात्र, उद्या होणाऱ्या मतदानामध्ये बजरंग सोनवणे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लीड द्यायची आहे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी शेवटच्या प्रचारसभेत परळीकरांना आवाहन केले.

बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनी संपूर्ण जिल्हा मागील ८ दिवसांत पिंजून काढला. ठिक-ठिकाणी प्रचार सभा घेऊन बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभारण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, प्रचाराच्या निमित्ताने मला राज्यभर फिरायचे आहे. जर परळीत बजरंग सोनवणे यांना आपण लीड दिली नाही तर, मी राज्यात काय तोंड दाखवू, असे भावनिक आवाहनही धनंजय मुंडे यांनी उपस्थित गर्दीला केले.

मंगळवारी सायंकाळी ६ वाजता बीड लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मंगळवारी दिवसभर सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी जिल्ह्यात प्रचार केला. धनंजय मुंडे यांनी परळी येथे रॅली आणि सभा घेऊन प्रचाराला पूर्णविराम दिला. यावेळी त्यांनी परळी शहरातून रॅली काढली. रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro: खालील बातमीचा धनंजय मुंडे यांचा फोटो व्हाट्सअप ग्रुप वर सेंड केला आहे
*******************
भविष्यात मला मते कमी पडली तरी चालेल पण बजरंग सोनवणे ला परळीतून लीड द्यायचीच- धनंजय मुंडे

बीड- लोकसभेची निवडणूक ही जाणते राजे शरद पवार साहेबांसाठी महत्त्वाची निवडणूक आहे. भविष्यात मी उभा असलेल्या निवडणुकीमध्ये चार दोन मते मला कमी पडली काय किंबहुना आम्ही हरलो काय तरी चालेल. मात्र उद्याच्या होणाऱ्या बीड लोकसभा मतदानात बजरंग सोनवणे यांना परळी विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक लीड द्यायची आहे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारच्या शेवटच्या प्रचार सभेत परळीकरांना आवाहन केले.

Body:मंगळवारी सायंकाळी सहा वाजता बीड लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या मंगळवारी दिवसभर सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी जिल्हाभरात प्रचार केला धनंजय मुंडे यांनी परळी येथे रॅली व सभा घेऊन प्रचाराला पूर्णविराम दिला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी परळी शहरात प्रचाराचा समारोप केला. यावेळी त्यांनी परळी शहरातून रॅली काढली. रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Conclusion:बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनी संपूर्ण जिल्हा मागील आठ दिवसात पिंजून काढला ठिकाणी प्रचार सभा घेऊन बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभारण्याचं आवाहन नागरिकांना केला नागरिकांना केले परळीत समारोप प्रसंगी बोलताना पुढे धनंजय मुंडे म्हणाले की, जर परळीत बजरंग सोनवणे यांना आपण लीड दिली नाही तर प्रचाराच्या निमित्ताने मला राज्यभर फिरायचा आहे. मी राज्यात काय तोंड दाखवू असे भावनिक आव्हानही धनंजय मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.