ETV Bharat / state

पाऊस आला पण...! बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

दीड महिना दडी मारलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हजेरी लावली. पण, या पावसाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झालेला नाही. सोयाबीन,तूर,कापूस,उडीद, मूग या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या आहेत. दरम्यान, हाच पाऊस आठवडाभरापूर्वी पडला असता, तर कदाचित नुकसान टळले असते. आता पाऊस आला पण हातातली पिके गेली, अशी भावना जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपली
author img

By

Published : Aug 22, 2019, 8:28 PM IST

बीड - दीड महिना दडी मारलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हजेरी लावली. पण, या पावसाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झालेला नाही. सोयाबीन,तूर,कापूस,उडीद, मूग या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या आहेत. दरम्यान, हाच पाऊस आठवडाभरापूर्वी पडला असता, तर कदाचित नुकसान टळले असते. आता पाऊस आला पण हातातली पिके गेली, अशी भावना जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपली

बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, दीड महिन्यापेक्षा अधिक काळ पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपली.

यंदाही जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पिकांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.

Intro:पाऊस आला....! पण पिकं गेली; बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

बीड- दीड महिना दडी मारून बसलेल्या वरुणराजा अखेर बुधवारी सायंकाळी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी बरसला खरा पण बळीराजाची पीक उद्ध्वस्त झाल्यावर... सोयाबीन तूर कापूस उडीद मूग या पिकांनी माना टाकल्या... शेतकऱ्याच्या डोळ्या देखत उभं पिकं करपल.... हाच पाऊस आठवडाभरापूर्वी आला असता तर कदाचित शेतकऱ्यांचं नुकसान काही प्रमाणात टळलं असतं. आता पाऊस आला पण आमची पिकं गेली अशी व्यथा बीड जिल्ह्यातील शेतकरी दामोदर रहाडे यांनी मांडली.

बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदादेखील पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पिके डोळ्यांदेखत जळून खाक झाली. मागील दोन महिन्यात बीड जिल्ह्यात केवळ 25 टक्के एवढाच पाऊस पडला आहे हा लाख हेक्‍टरवरील खरिपाची पिके धोक्यात गेली आहेत. दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर बुधवारी सायंकाळी बीड जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. या रिमझिम पावसाचा पिकांना म्हणावा तसा लाभ झालेला नाही. कारण आठ दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके करपून गेले आहेत आता जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. याशिवाय परतीचा पाऊस समाधान कारक बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जून महिन्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात पाऊस झाला. याच पावसावर शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली मात्र दीड महिन्यापेक्षा अधिक काळ पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण पीके जळून गेली आहेत. आता जिल्हा प्रशासनाने या पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.