ETV Bharat / state

बीड जिल्हा परिषद : अध्यक्ष पदाची निवडणूक होणार, निकाल मात्र लांबणीवर... - अध्यक्ष पदाचा निकाल लांबणीवर

जिल्हा परिषदेची निवडणूक ४ जानेवारीला घेण्यात यावी. मात्र, निकाल जाहीर करू नये. तो निकाल सदस्यांच्या अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या निकालापर्यंत बंद लखोट्यात ठेवावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्या. व्ही. के . जाधव यांनी हे आदेश दिले आहेत.

Bead zilha parishad
बीड जिल्हा परिषद
author img

By

Published : Jan 2, 2020, 11:29 PM IST

बीड - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या ५ सदस्यांनी केली होती. त्यांना मतदानाचा अधिकार देण्यास यापूर्वीच उच्च न्यायालयाने नकार दिला होता. मात्र, ४ जानेवारीला होत असलेल्या निवडणुकीचा निकाल हा या याचिकेच्या निकालावर अवलंबून असेल, असे न्या. रवींद्र घुगे यांनी १८ डिसेंबरच्या आदेशात म्हटले होते.

हेही वाचा... शहरी नक्षलवाद्यांकडूनच सीएएचा विरोध - विनय तेंडुलकर

जिल्हा परिषदेची निवडणूक ४ जानेवारीला घ्यावी. मात्र, निकाल जाहीर करू नये. तो निकाल सदस्यांच्या अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या निकालापर्यंत बंद लखोट्यात ठेवावा, असे आदेश न्य्यालयाने दिले आहेत. न्या. व्ही. के . जाधव यांनी हे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी १३ डिसेंबरला होणार आहे. मात्र याचिका निकाली निघेपर्यंत अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडी जाहीर करायच्या नसल्याने आता हा निकाल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला जाणार आहे.

हेही वाचा... पंतप्रधान मोदींनी केले 'डीआरडीओ'च्या पाच 'यंग सायन्टिस्ट' प्रयोगशाळांचे अनावरण

मतदानाबाबत सूचना नाहीत....

बीड अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घ्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र निकाल जाहीर करायला बंधन घातले आहे. यामुळे हे मतदान नेमके कसे होणार याबाबत उत्सुकता आहे. जिल्हा परिषद अधिनियमानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात येते. आताही तसेच मतदान घावे लागेल. यापूर्वी शिरूरकासार नगरपंचायतसाठी उच्च न्यायालयाने असेच मतदान घ्यावे. मात्र, निकाल जाहीर करू नये, असे आदेश दिले होते. त्यावेळी हात उंचावूनच मतदान झाले होते. मात्र निकालाची अधिकृत घोषणा झाली नव्हती. त्यामुळे आताही हात उंचावून मतदान होईल, मात्र निकाल घोषित केला जाणार नाही.

हेही वाचा... राजस्थान : जे. के. लोन रुग्णालयात 100 बालकांचा मृत्यू , विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

Intro:बीड झेडपी अध्यक्ष निवड; निवडणूक होणार, निकाल मात्र लांबणीवर

बीड- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी ग्रामविकास मंत्र्यांनीही अपात्र ठरविलेल्या त्या ५ सदस्यांनी केली होती. त्यांना मताचा अधिकार देण्यास यापूर्वीच उच्च न्यायालयाने नकार दिला होता. मात्र ४ जानेवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीचा निकाल हा या याचिकेच्या निकालावर अवलंबून असेल असे न्या. रवींद्र घुगे यांनी १८ डिसेंबरच्या आदेशात म्हटले होते. गुरुवारी उच्च न्यायालयाने तेच आदेश कायम ठेवत ४ जानेवारी रोजी निवडणूक घ्यावी मात्र निकाल जाहीर करू नये आणि तो निकाल अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या निकालापर्यंत बंद लखोट्यात ठेवावा असे आदेश दिले आहेत. न्या. व्ही. के . जाधव यांनी हे आदेश दिले आहेत.

याप्रकरणात पुढील सुनावणी १३ डिसेंबरला होणार आहे. मात्र याचिका निकाली निघेपर्यंत अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडी जाहीर करायच्या नसल्याने आता हा निकाल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला जाणार आहे.

मतदानाबाबत सूचना नाहीत-

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घ्यावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत . मात्र निकाल जाहीर करायला बंधन घातले आहे. यामुळे हे मतदान नेमके कसे होणार याबाबत उत्सुकता आहे. जिल्हा परिषद अधिनियमानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात येते . आताही तसेच मतदान घावे लागेल. यापूर्वी शिरूरकासार नगर पंचायत साठी उच्च न्यायालयाने असेच मतदान घयावे मात्र निकाल जाहीर करू नये असे आदेश दिले होते, त्यावेळी हात उंचावूनच मतदान झाले होते, मात्र निकालाची अधिकृत घोषणा झाली नव्हती. त्यामुळे आताही हात उंचावून मतदान होईल मात्र निकाल घोषित केला जाणार नाही.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.