ETV Bharat / state

Accidents : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात वाढ, आरटीओची कबुली - रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघातात वाढ

बीड - जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रकला रिफ्लेक्टर ( Increase in accidents due to lack of reflectors ) नसल्याने अपघात घडत ( Accidents increased In Beed ) आहेत. गेल्या दोन महिन्यांत दहा ते बारा अपघात बीडमध्ये झाले आहे.

Accidents
Accidents
author img

By

Published : Nov 30, 2022, 5:57 PM IST

बीड - जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रकला रिफ्लेक्टर नसल्याने अपघात घडत ( Accidents increased In Beed ) आहेत. गेल्या दोन महिन्यांत दहा ते बारा अपघात झाले असून, काल केज तालुक्यात उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची धडक बसून ( sugarcane trolley collided with a bike ) मृत्यू झाला आहे. अपघात टाळण्यासाठी खाजगी वाहनधारक रिफ्लेक्टर बसवतील का...? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात वाढ

रिप्लेटर लावण्याचे आदेश - ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक यांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे यांच्यामुळे अपघाताची संख्या वाढत असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. जिल्हा अधिकारी, रस्ता सुरक्षा समिती यांच्या वतीने सर्व कारखान्यांना आदेश दिले आहेत. कारखान्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी या सर्वांना रिप्लेटर असे आदेश सुरक्षा समीतीने दिले आहेत. जी वाहने रिप्लेटर लावणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे आरटीओ कार्यालयाने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.