ETV Bharat / state

बीड जिल्हा रुग्णालयातील १७ कर्मचारी बडतर्फ - कर्मचारी बडतर्फ

१७ कर्मचाऱ्यांवर शासनाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.

बीड जिल्हा रुग्णालय
author img

By

Published : Mar 1, 2019, 11:10 AM IST

बीड - स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी लाटणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील एकूण १७ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या २००४ पासून हे प्रकरण सुरू आहे. विशेष म्हणजे हे कर्मचारी जिल्हा रुग्णालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील आहेत.

बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भानुदास एकनाथ उगले, बबन वनवे, सुखदेव वनवे, महारुद्र भागवत वडमारे, द्वारका विश्वास नागरगोजे, परमेश्वर भानुदास जगताप, तुकाराम सूर्यभान जगताप, संगीता विठ्ठल मुळे, महारुद्र वनवे, तात्यासाहेब, लक्ष्मण सांबरे, अशोक नानाभाऊ, अडसूळ प्रकाश, रघुनाथ घाडगे, सुंदरराव दत्तात्रय फडके, युवराज रघुनाथ शिंदे, प्रल्हाद भिमराव गरकळ आणि हनुमंत ज्ञानोबा तुपे यांचा समावेश आहे. या १७ कर्मचाऱ्यांवर शासनाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.

Intro:बोगस स्वातंत्र्यसैनिकांचे प्रमाणपत्र दाखवून नोकऱ्या लाटणाऱ्या वर बडतर्फीची कारवाई जिल्हा रुग्णालयातील 17 कर्मचाऱ्यांचा समावेश

बीड- 2004 पूर्वी स्वातंत्र्य सैनिकाचा पडले असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून सरकारी यंत्रणेत लवकर या लाटलेल्या बोगस स्वातंत्र्यसैनिक पाण्यावर गुरुवारी कारवाई करण्यात आली यामध्ये बीड जिल्हा आरोग्य विभागातील तृतीय श्रेणीतील 17 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Body:हे प्रकरण 2004 पासून सुरू आहे. बीड जिल्ह्यात स्वातंत्र्य सैनिकाचा पाल्य असल्याचे बोगस प्रमाणपत्र दाखल करून सरकारी नोकऱ्या लाटल्या होत्या. यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयातील 17 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे हे सतरा ही कर्मचारी जिल्हा रुग्णालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहेत त्यांच्या निलंबनाची कारवाई सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले.

Conclusion:प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य विभागातील स्वातंत्र्य सैनिकाचे बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची बडतर्फी करण्यात येणार आहे . दुसऱ्या टप्प्यात इतर विभागात अशा चुकीच्या पद्धतीने सरकारी नोकऱ्या लाटलेल्या वर कारवाईची टांगती तलवार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.