ETV Bharat / state

अखेर औरंगाबादमधल्या 'त्या' व्हायरल व्हिडिओचे सत्य आले समोर, वाचून व्हाल थक्क... - wife beaten

पतीला भाडोत्री गुंडांकडून मारहाण करत विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीच्या घरातून मुलाला पळवले आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

पतीला मारहाण करत विभक्त राहणाऱ्या पत्नीने पळवला मुलगा
author img

By

Published : Jun 13, 2019, 9:36 PM IST

औरंगाबाद - पतीला भाडोत्री गुंडांकडून मारहाण करत विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीच्या घरातून मुलाला पळवले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून, विशेष म्हणजे यात मुंबई येथील एका पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

औरंगाबाद येथे व्यवसायाने वकील असलेले श्रीकांत वीर आणि त्यांची पत्नी सोनाली वीर या मुंबई येथे वकिली करत आहेत. काही काळापासून दोघेही विभक्त राहतात. त्यांना १० वर्षाचा आर्या व ६ वर्षीचा रमण अशी दोन पदे आहेत. रमण औरंगाबादेत वडिलांकडे राहतो तर आर्या मुंबईत आईकडे राहते. रमणच्या ताब्यावरून दोघात औरंगाबाद न्यायालयात वाद सुरू आहे.

पतीला मारहाण करत विभक्त राहणाऱ्या पत्नीने पळवला मुलगा

बुधवारी सोनाली यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी मुंबई येथे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अमोल चव्हाण, भाऊ कृष्णा लाटकर, नातलग शामाई मालोदकर यांच्यासह ६ ते ७ जण औरंगाबादमधील वीर यांच्या विद्यानगर येथील घरी रमणला भेटायला आले. मात्र, त्यानंतर दोघात कडाक्याचे भांडण झाले. सोनाली यांच्यासोबत मुंबईहून आलेल्या ६ ते ७ जणांनी वीर व त्यांच्या नातलगांना रस्त्यावर बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर श्रीकांत वीर यांच्या तक्रारीवरून पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल चव्हाण, सोनाली यांचा भाऊ कृष्णा लाटकर, शामाई मालोडकर यांना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांनी दिली.

Intro:विभक्त पतीसोबत राहणाऱ्या मुलाला आई वाढदिवशी भेटायला अली आणि भाडोत्री गुंडा करावी पती व नातलगांना रस्त्यावर मारहाण करीत मुलाला घेऊन गेली. या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे विशेष म्हणजे यात एक मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

Body: औरंगाबाद येथे व्यवसायाने वकील असलेले श्रीकांत वीर आणि त्यांची पत्नी सोनाली वीर या मुंबई येथे वकिली करताय.
काही काळापासून दोघेही विभक्त राहतात
त्यांना 10 वर्षीय आर्या व सहा वर्षीय रमण अशी दोन दाम्पत्य आहे.
रमण औरंगाबादेत वडिलांकडे राहतो तर आर्या मुंबईत आई कडे राहते.
रमण च्या ताब्यावरून दोघात औरंगाबाद न्यायालयात वाद सुरू असताना.
बुधवारी सोनाली यांचा वाढदिवस असल्याने सोनाली यानी मुंबई येथे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अमोल चव्हाण, भाऊ कृष्णा लाटकर, नातलग शामाई मालोदकर सहा ते सात जण औरंगाबादेत वीर यांच्या विद्यानगर येथील घरी रमण ला भेटायला आले.मात्र त्या नंतर दोघात कड्याकचे भांडण झाले सोनाली यांच्यासोबत मुंबईहून आलेल्या सहा ते सात जणांनी वीर व त्याच्या नातलगांना रस्त्यावर बेदम अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या नांतर adv वीर यांच्या फिर्यादी वरून पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक अमोल चव्हाण, सोनाली यांचा भाऊ कृष्णा लाटकर, शामाई मालोडकर याना अटक केली आहे अशी माहिती सहह्याक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांनी दिली आहे...
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.