ETV Bharat / state

Vande Mataram Sabhagruh : चाळीस वर्षे पाठपुराव्यानंतर वंदे मातरम् सभागृह होणार सुरू ; उद्या उद्घाटन

author img

By

Published : Dec 9, 2022, 12:25 PM IST

वंदे मातरम सभागृह कामाला 2012 मध्ये मंजुरी मिळाली (Vande Mataram sabhagruh in Aurangabad) होती. आता या सभागृहाचे उद्या उद्घाटन केले जात आहे. शुक्रवारपासून सर्वांसाठी हे सभागृह सर्वांसाठी खुले होणार (opened For common people) आहे.

Vande Mataram Sabhagruh
वंदे मातरम् सभागृह

औरंगाबाद : कीलेअर्क भागात वंदे मातरम सभागृह शुक्रवारपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार (opened For common people) आहे. जवळपास 40 वर्ष या सभागृहासाठी झटल्यानंतर अखेर वंदे मातरम सभागृह उभे राहिले आहे. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी 1982 मध्ये येथे भूमिपूजन केले होते. मात्र पुढे अनेक अडचणी येत गेल्या आणि काम झाले नाही. 2012 मध्ये कामाला मंजुरी मिळाली आणि त्यानंतर दोन वर्षांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. आठ वर्ष काम सुरू होते, आता सभागृहाचे उद्घाटन केले जात (Vande Mataram sabhagruh in Aurangabad will opened) आहे.

चाळीस वर्ष संघर्ष : मराठवाड्यात निजामाचे राजवट होती. त्या विरोधात संघर्ष करून स्वतंत्रता लढा उभारण्यात आला. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील तरुणांनी वंदे मातरम या घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली होती. त्याच ठिकाणी वंदे मातरम सभागृह व्हावे, अशी इच्छा काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. हे सभागृह उभे राहण्याच्या हालचालींना वेग आला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1982 च्या दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती यांनी ग्यानी झेलसिंग यांच्या हस्ते सभागृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील झाला होता. मात्र नंतर वकफ बोर्डाने या जागेवर हक्क सांगत न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे भूमिपूजन होऊ नये काम होऊ शकले नाही. जवळपास हा संघर्ष पुढे 28 वर्ष असाच सुरू राहिला. त्या काळात हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी अनेक कार्यकर्ते येथे राष्ट्रध्वज फडकत होते. 2012 मधे कामाला मंजुरी मिळाली. 09 डिसेंबर 2022 मधे सभागृहाचे उद्घाटन केले जात (Vande Mataram Sabhagruh) आहे.

असे असेल सभागृह : वंदे मातरम सभागृह साधारणतः दोन एकर परिसरात तयार करण्यात आले आहे. चार मजली इमारतीत टेरेस वरील उद्यान, दोन हॉल, एक आर्ट गॅलरी, 1076 आसन क्षमता असलेले सभागृह, त्यापैकी तीनशे आसनाची गॅलरी आणि अडीचशे व्यक्तींची क्षमता असलेले अंपिथेटर, प्रदर्शन केंद्र विआयपी साठी पाच रूम, सहा अतिथी कक्ष, 100 कार आणि 200 दुचाकीचे वाहन तळ, दोन मेकअप रूम, चार ग्रीन रूम, दोन प्रॅक्टिस हॉल असून 1.040चार कोटींची अत्याधुनिक व ऑटोमॅटिक प्रकाश योजना अशा सुविधा या सभागृहात असणार (Vande Mataram sabhagruh will opened) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.