ETV Bharat / state

Lasur Station : मोठा अपघात टळला; एकाच फलाटावर आल्या दोन रेल्वे गाड्या

रेल्वे सिग्नल प्रणालीत तांत्रिक बिघाड ( Technical failure in railway signal system ) झाल्याने गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन ( Lasur station ) येथे दोन रेल्वे गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर ( Two trains arrived on the same platform ) आल्याची घटना घडली आहे. ट्रेन आल्याने ट्रेन चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे.

Lasur Station
एकाच फलाटावर आल्या दोन रेल्वे
author img

By

Published : Nov 27, 2022, 9:29 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन ( Lasur station ) येथे दोन रेल्वे गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर ( Two trains arrived on the same platform ) आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. एकाच रुळावर दोन ट्रेन आल्याने ट्रेन चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. रेल्वे सिग्नल प्रणालीत तांत्रिक बिघाड्याने ( Technical failure in railway signal system ) ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ काही प्रवाशांनी काढला आहे.

एकाच फलाटावर आल्या दोन रेल्वे

सिग्नल सिस्टम ट्रिप घडली घडना - दोन्ही ट्रेन एकाच रुळावर डेमो ट्रेन ही एक नंबर प्लॅटफॉर्मवर असल्याने नगरसोल एक्सप्रेस ट्रेनला दोन नंबर प्लॅटफॉर्मवर येण्याचे सिग्नल दिले होते. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्याने सिग्नल सिस्टम ड्रीप झाली.त्यामुळे दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्याची प्राथमिक माहिती आहे. लासुर स्टेशन येथे कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सिकंदराबाद येथे चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे. या संदर्भात रेल्वे सिग्नल प्रणालीच्या तांत्रिक विभागाची अधिकारी या बाबत अधिक तपासणी करणार आहेत.

सुदैवाने कोणताही अपघात नाही - जालना नगरसूल डेमो पॅसेंजर (07492) दोन नंबरच्या ट्रॅकवर जाण्याऐवजी एक नंबर प्लॅटफॉर्मवर आली. मात्र, त्या अगोदर समोरून त्याच प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्याच विद्युतीकरण कामाची स्पेशल दोन डब्यांची रेल्वेगाडी उभी होती. मात्र रेल्वे स्थानक आल्याने अगोदरच कमी स्पीड असलेल्या डेमोच्या पॅसेंजरच्या चालकाने गाडी थांबविली. त्यानंतर रेल्वेने डेमो पॅसेंजरला पुन्हा मागे घेऊन दोन नंबर ट्रॅकवर आणले. सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.