ETV Bharat / state

पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा खाणीत बुडून मृत्यू - pradip kajale

शुक्रवारी संध्याकाळी तुषार, प्रदीप आणि त्यांचे इतर दोन मित्र असे चौघे नक्षत्रवाडी भागातील खाणीकडे फिरायला गेले होते. तेथे गेल्यावर पोहायचा मोह न अवरल्याने तुषार आणि प्रदीपने पाण्यात उडी मारली. मात्र, दोघेही पाण्याच्यावर आलेच नाहीत.

ओळखपत्रावरील फोटो
author img

By

Published : Jun 29, 2019, 5:39 PM IST

Updated : Jun 29, 2019, 7:19 PM IST

औरंगाबाद - पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. शुक्रवारी रात्री नक्षत्रवाडी भागात ही घटना घडली. प्रदीप भगवान काजळे (वय ९) आणि तुषार प्रकाश शिरसाठ, अशी मृत मुलांची नावे आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी तुषार, प्रदीप आणि त्यांचे इतर दोन मित्र असे चौघे नक्षत्रवाडी भागातील खाणीकडे फिरायला गेले होते. तेथे गेल्यावर पोहायचा मोह न अवरल्याने तुषार आणि प्रदीपने पाण्यात उडी मारली. मात्र, दोघेही पाण्याच्यावर आलेच नाहीत. यानंतर भेदरलेल्या दोन्ही मित्रांनी तेथून पळ काढला.

हे दोघेही घाबरले असल्याने गावात कोणालाही त्यांनी याविषयी काही सांगितले नाही. घरच्यांनी शोध घेतला असता तुषार आणि प्रदीप दोघेही पाण्यात बुडल्याचे लक्षात आले. यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Intro:
पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री नक्षत्रवाडी भागात घडली.
प्रदीप भगवान काजळे वय-09 वर्ष, तुषार प्रकाश शिरसाठ ( दोघे रा.नक्षत्रपार्क, नक्षत्रवाडी ) अशी मृत मुलांची नावे आहेत.

Body:शुक्रवारी संध्याकाळी मृत तुषार आणि प्रदीप व इतर दोघे मित्र अशे चौघे मित्र नक्षत्रवाडी भागातील खदाणीकडे फिरायला गेले होते. तेथे गेल्यावर पोहयच मोह न अवरल्याने तुषार आणि प्रदीप ने पाण्यात उडी मारली मात्र दोघेही पाण्याच्या वर आलेच नाही भेदरलेल्या दोन्ही मित्रानी तेथून पळ काढला. व गावात कुणालाही काही सांगितले नाही.घरच्यांनी शोध घेतला असता दोघेही पाण्यात बुडल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले तो पर्यंत दोघांची प्राणज्योत मालवली होती.या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.Conclusion:
Last Updated : Jun 29, 2019, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.