ETV Bharat / state

माजी आमदाराला डावलली उमेदवारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे जयंत पाटलांना रक्ताने पत्र

युवराज चावरे, असे रक्ताने पत्र लिहणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हा पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील रहिवासी आहे.

राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे जयंत पाटलांना रक्ताने पत्र
author img

By

Published : Oct 6, 2019, 9:59 PM IST

Updated : Oct 6, 2019, 11:24 PM IST

औरंगाबाद - निवडणुकीच्या काळात आपल्या नेत्याची उमेदवारी डावलल्यावर कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन, पक्ष कार्यालयासमोर घोषणाबाजी, अन्यथा वेग-वेगळ्या मार्गाने नाराजी व्यक्त करतात. मात्र, पैठण विधानसभा मतदारसंघातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चक्क रक्ताने पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे जयंत पाटलांना रक्ताने पत्र

हेही वाचा - कर्णपुरा यात्रेत पायी जाणाऱ्या ६ मित्रांना भरधाव बसची धडक; एकाचा मृत्यू

युवराज चावरे, असे रक्ताने पत्र लिहणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हा पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील रहिवासी आहे. पैठण येथील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी गेल्या 20 वर्षापासून पक्षवाडी काम केले. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रक्ताने पत्र लिहले आहे.

हेही वाचा - अमरावती जिल्ह्यातील 'या' देवी मंदिरात होते नवकन्येचे पूजन, नवरात्रौत्सवात बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश

Intro:पैठण माजी आ.संजय भाऊ वाकचौरे यांना विधानसभेचे तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपल्या रक्ताने लिहिले पत्र..... Body:
निवडणुकीच्या काळात आपल्या नेत्याची उमेदवारी डावलण्यात आल्याने आजपर्यंत कार्यकर्ते्यातुन शक्ति प्रदर्शन,पक्ष कार्यालयासमोर घोषणाबाजी,करून अन्य मार्गाने नाराजी व्यक्त केली जात होती ,
परंतु पैठण विधानसभा मतदारसंघातील एका युवक कट्टर राष्ट्रवादीच्या कटीकर्त्याने चक्क रक्तरंजित पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.

पैठण येथील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी गेल्या 20 वर्षा पासून पक्षवाडी अहोरात्र काम केले मात्र त्यांचीच उमेदवारी डावलली आहे तर अनेक पक्ष बदलून आलेल्याला पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्याने थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रक्ताने पत्र लिहीले आहे. या प्रकारमुळे राष्ट्रवादीच्या चांगलीच खळबळ उडाली आहे.

युवराज चावरे हा पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील राहणारा राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संजय वाघचौरे यांना उमेदवारी डावलण्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी नाराज झालेल्या युवराजने रक्ताने जयंत पाटील यांना हे पत्र लिहिले आहे.Conclusion:तर वेळ गेलेली नसून अजून ही आपल्याकडे वेळ आहे निवडणूक अधिकारी यांनी माजी आमदार संजय वाकचोरे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला असल्याने आपण आपण योग्य तो निर्णय घेवा अशी विनंती करण्यात आली आहे. आता पक्षा कडून काय निर्णय येतो हेच पाहणे गरजेचे आहे.
Last Updated : Oct 6, 2019, 11:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.