ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले - Maharashtra assembly polls live polls

दुपारच्या सुमारास शहरातील चेलीपुरा जवळील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. या घटनेची अफवा शहरात पसरली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि पोलिसांनी दोन्ही बाजूच्या जमावाला मध्यस्ती करत पांगविले.

औरंगाबादमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
author img

By

Published : Oct 21, 2019, 6:21 PM IST

Updated : Oct 21, 2019, 11:40 PM IST

औरंगाबाद - चेलीपुरा जवळील मतदान केंद्राबाहेर एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्ती करत दोन्ही गटांना पांगविल्याने सध्या तणाव निवळला आहे.

औरंगाबादमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

हेही वाचा - पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; सहा जण जखमी

दुपारच्या सुमारास शहरातील चेलीपुरा जवळील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. या घटनेची अफवा शहरात पसरली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि पोलिसांनी दोन्ही बाजूच्या जमावाला मध्यस्थी करत पांगविले. यामुळे पुढील अनर्थ टळला. शहरात उठत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही साहायक आयुक्त हनुमंत भापकर यांनी केले आहे.

Intro:मतदान केंद्राबाहेर एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याची घटना चेलीपुरा जवळील मतदान केंद्राजवळ घडली पोलिसांनी वेळीच दोन्ही गटांना पांगविल्याने तणाव निवळला

Body:आज दुपारच्या सुमारास शहरातील चेलीपुरा जवळील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम च्या कार्यकर्ते आपसात भिडले होते. या घटनेची विविध अफवाह शहरात पसरली होती.घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा वेळीच दाखल झाला व पोलिसांनी दोन्ही बाजूच्या जमावाला माध्यस्थीकरित पांगविले या मुळे पुढील अनर्थ टळला. शहरात उठत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन साह्ययक आयुक्त हनुमंत भापकर यांनी केले आहे.Conclusion:
Last Updated : Oct 21, 2019, 11:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.